शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

२०१८ च्या टी-२० विश्वचषकासाठी १२ संघांचा मुख्य ड्रा योजना

By admin | Updated: June 29, 2016 21:15 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०१८ च्या टी-२० विश्वचषकात १२ संघांना मुख्य ड्रॉमध्ये स्थान देण्याचा विचार मांडला आहे

ऑनलाइन लोकमतएडिनबर्ग, दि. २९ : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०१८ च्या टी-२० विश्वचषकात १२ संघांना मुख्य ड्रॉमध्ये स्थान देण्याचा विचार मांडला आहे.आयसीसी वार्षिक संमेलनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या असोसिएट देशांच्या बैठकीनंतर हा विचार पुढे आला. ईएसपीएन-क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, असोसिएट देशांच्या प्रतिनिधींना आयसीसी बोर्डात पूर्ण मतदानाचा अधिकार बहाल केला जाऊ शकतो, असे संकेत मिळाले आहेत.हाँगकाँग क्रिकेट बोर्डाचे सीईओ टिम कटलर म्हणाले, ह्यमी जे ऐकले त्यानुसारदोन संघांचा आणखी समावेश करीत १२ संघांचा मुख्य ड्रॉ तयार केला जाईल.सध्या या पद्धतीवर सहमती झाली असल्याचे कळते. हे योग्य दिशेने उचललेले पाऊल म्हणावे लागेल.वृत्तानुसार आयसीसी चेअरमन शशांक मनोहर यांनी ही घोषणा करीत सांगितले की, आयसीसीच्या असोसिएट देशांच्या तीन प्रतिनिधींना पूर्ण मतदानाचा हक्क बहाल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या आठवडाअखेरीस प्रस्तावास मंजुरी मिळूशकते. (वृत्तसंस्था)