शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मिहीर शेख अंतिम फेरीत दाखल, नीरज कांबळे पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 19:22 IST

सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट माटुंगा येथे सुरु असलेल्या ८ व्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या १८ वर्षाखालील कुमार एकेरीच्या उपांत्य फेरीत विजय कॅरम क्लबच्या मिहीर शेखने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नीरज कांबळेला १५-५, १८-० असे सहज पराभूत करून अंतिम फेरी गाठली.

मुंबई : सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट माटुंगा येथे सुरु असलेल्या ८ व्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या १८ वर्षाखालील कुमार एकेरीच्या उपांत्य फेरीत विजय कॅरम क्लबच्या मिहीर शेखने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नीरज कांबळेला १५-५, १८-० असे सहज पराभूत करून अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ओजस जाधवने एस एस ग्रुपच्या जुनैद शेखला १३-६, २१-०  असे हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. 

पुरुष एकेरी उपउपांत्य फेरीचे निकाल विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ) वि वि अमोल सावर्डेकर ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) २०-९, २५-२०अभिषेक भारती ( एस एस ग्रुप ) वि वि सलमान खान ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) २२-३, २२-१७फईम काझी ( वरळी स्पोर्ट्स क्लब ) वि वि गिरीश तांबे ( मुंबई महानगरपालिका ) १५-१७, २५-२०, २५-३राहुल सोळंकी ( एस एस ग्रुप ) वि वि सिद्धांत वाडवलकर ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) २३-१९, २५-१५

महिला एकेरी उपउपांत्य फेरीचे निकाल जान्हवी मोरे ( बँक ऑफ इंडिया ) वि वि शैला जाधव ( भारतीय आयुर्विमा महामंडळ ) २५-०, २५-०काजल कुमारी ( इंडियन ऑइल ) वि वि अमूल्य राजुला ( शिवतारा कॅरम क्लब ) २५-१०, २५-११मिताली पिंपळे ( जैन इरिगेशन ) वि वि सेजल लोखंडे ( महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ) २५-२, १९-८नीलम घोडके ( जैन इरिगेशन ) वि वि शुभदा नागावकर ( रिझर्व्ह बँक ) २५-५, २५-१

टॅग्स :Mumbaiमुंबई