महाराष्ट्र व्हॉिलबॉल संघ
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
महाराष्ट्राचे व्हॉिलबॉल संघ जाहीर
महाराष्ट्र व्हॉिलबॉल संघ
महाराष्ट्राचे व्हॉिलबॉल संघ जाहीरिसिनयर नॅशनल चॅिम्पयनिशपनागपूर : ६३ व्या िसिनयर राष्ट्रीय व्हॉिलबॉल स्पधेर्साठी महाराष्ट्राचे पुरुष व मिहला संघ जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्पधेर्चे आयोजन चेन्नई येथे ३ ते ११ जानेवारी या कालावधीत होत आहे. नागपुरात १८ िडसेंबरपासून आयोिजत करण्यात आलेल्या राज्य संघ तयारी व िनवड िशिबरात २५ पुरुष आिण २१ मिहला खेळाडू सहभागी झाले होते. िनवड सिमतीने कामिगरीच्या आधारे संघ िनवड केली. पुरुष संघाच्या प्रिशक्षकपदी संजय नाईक आिण सहप्रिशक्षकपदी आिसफ मुल्ला यांची तसेच मिहला संघाच्या प्रिशक्षकपदी अरिवंद गवई आिण सहप्रिशक्षकपदी प्रवीण िचलकुलवार यांची िनयुक्ती करण्यात आली. संघाला एका कायर्क्रमात शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भारतीय व्हॉिलबॉल फेडरेशनचे उपाध्यक्ष आिण महाराष्ट्र व्हॉिलबॉल असोिसएशनचे अध्यक्ष िवजय डांगरे, सिचव बाळासाहेब सूयर्वंशी, कोषाध्यक्ष सुनील हांडे आदी पदािधकारी उपिस्थत होते.महाराष्ट्र व्हॉिलबॉल संघ असा : पुरुष- बाला मरगन, िनतीन बेलखाडे,महाराजा, शहजाद खान, नावेद खान, मोहम्मद आिकब, मनी, समीर शेख, हेमंत िनस्ताने, िवशाल लारोकर, िनिखल जमदाडे, सागर डोंगरे.मिहला संघ : अिनता झकेिरया, दीक्षा देवाळकर, अिलना झकेिरया, अिनथा सॅबेिस्टयन, अिखला िबन्नी, जयश्री ठाकरे, स्नेहा खरात, िशल्पा अकािसया, भाग्यश्री धािमर्क, सपना मेश्राम, िबंकी एन. एम. नािदया. .........................