शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंच्या ‘मोबाईल मेसेजेस’वर करडी नजर

By admin | Updated: November 17, 2016 02:14 IST

क्रिकेटमधील भ्रष्टाचार आणि मॅचफिक्सिंगविरुद्ध लढण्यासाठी सज्ज असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) स्वत:च्या भ्रष्टाचारविरोधी शाखेच्या

दुबई : क्रिकेटमधील भ्रष्टाचार आणि मॅचफिक्सिंगविरुद्ध लढण्यासाठी सज्ज असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) स्वत:च्या भ्रष्टाचारविरोधी शाखेच्या (एसीयू) माध्यमातून लवकरच संशयास्पद क्रिकेटपटूंच्या मोबाईल मेसेजेसचा तपास करण्याची योजना आखणार आहे.एसीयू प्रमुख रॉनी फ्लॅनगन यांनी बुधवारी ही माहिती देताना सांगितले की, आयसीसी सध्या खेळाडूंना मोबाईल रेकॉर्ड उपलब्ध करून देण्याची मागणी करू शकते. क्रिकेटपटू सध्या सामन्याच्या दिवशी खेळ सुरू होण्याआधी आपापले मोबाईल अधिकाऱ्यांकडे जमा करतात. तथापि, व्हॉटस्अ‍ॅप तसेच स्नॅपचॅटच्या माध्यमातून होणाऱ्या संवादापर्यंत पोहोचण्यात एसीयूला अडचण येत आहे. बदलत्या काळानुसार अलीकडे व्हॉटस्अ‍ॅप आणि स्नॅपचॅटसारख्या सोशल मीडियाचा वापर सोपा झाला आहे. अशा वेळी आधुनिकतेशी सांगड घालून पुढे जावे लागेल. खेळाडूंच्या बिल रेकॉर्डस्ऐवजी टेनिसपटूंसारखे खेळाडूंच्या कम्युनिकेन डिव्हाईसपर्यंत पोहोचण्याचा आमचा विचार आहे. यामुळे झालेल्या संवादाची संपूर्ण माहिती मिळणे शक्य होईल. एसीयूला आयसीसी बोर्डाची परवानगी घेणे आवश्यक आहे.द. आफ्रिकेचा माजी खेळाडू अल्विरो पीटरसन याला अलीकडेच स्थानिक टी-२० सामन्यात फिक्सिंग केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता. त्याच्यावर क्रिकेटच्या सर्वच प्रकारात अस्थायीरीत्या बंदी घालण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)