शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

दीपिकाची ‘सुवर्ण’वर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 3:26 AM

चारवेळची उपविजेती भारतीय स्टार दीपिका कुमारी आज शनिवारपासून येथे सुरू होत असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत यंदा सुवर्णावर नाव कोरण्याच्या निर्धारासह उतरणार आहे.

रोम: चारवेळची उपविजेती भारतीय स्टार दीपिका कुमारी आज शनिवारपासून येथे सुरू होत असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत यंदा सुवर्णावर नाव कोरण्याच्या निर्धारासह उतरणार आहे.विश्वचषकाच्या चार टप्प्यातील आघाडीचे सात आणि यजमान देशाचा एक खेळाडू या दोन दिवसांच्या स्पर्धेत सहभागी होईल. त्यातून यंदाच्या मोसमातील सर्वोत्कृष्ट तिरंदाजाचा ‘फैसला’ होईल. पहिल्या दिवशी कम्पाऊंड प्रकारचे सामने होतील. या प्रकारात एकाही भारतीयाचा समावेश नाही. दीपिका थेट उपांत्यपूर्व फेरीत ३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ४४ मिनिटांनी सामना खेळणार आहे. दीपिकाला रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेली आणि मागील स्पर्धेची कांस्य विजेती चायनीज तायपेईची २३ वर्षांची खेळाडू टिंग टॉन हिच्याकडून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. टॉनने आधीही दीपिकाला बाहेरचा रस्ता दाखविला आहे. यंदा तीन सुवर्ण आणि दोन रौप्य जिंकल्यामुळे टॉनला तिसरे मानांकन मिळाले आहे. दीपिकाने रिओ आॅलिम्पिक आधी अंताल्या येथे २०१६ मध्ये विश्वचषकात भाग घेतला होता.’