शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
6
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
7
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

लोकल

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

प्रौढांचे टेबल टेिनस

प्रौढांचे टेबल टेिनस
सामने उद्यापासून
नागपूर : सुनील पानबुडे टेबल टेिनस अकादमीच्यावतीने राणी लक्ष्मीबाई गृहिनमार्ण सहकारी सोसायटीच्या सहकायार्ने प्रौढांचे टेबल टेिनस सामने ४ जानेवारीपासून राणी लक्ष्मीनगर सभागृह आठरस्ता चौक येथे आयोिजत करण्यात येत आहेत.
व्हेटरन्स टेबल टेिनस संघटनेच्या पुढाकाराने होणार्‍या या स्पधेर्त ४०, ५० आिण ६० वषेर् गटाचे मिहला आिण पुरुष खेळाडू वैयिक्तक तसेच सांिघक प्रकारात सहभागी होऊ शकतील. प्रवेिशका रिववारी सकाळी १० वाजेपयर्ंत स्वीकारल्या जातील. अिधक मािहतीसाठी स्पधार्स्थळी संपकर् करावा.(क्रीडा प्रितिनधी)
..........................................................................
१३ वषेर् गटाच्या बुिद्धबळ
स्पधेर्चे आयोजन
नागपूर : िग्रनिसटी चेस अकादमीच्यावतीने १३ वषेर् गटाच्या िजल्हा बुिद्धबळ स्पधेर्चे आयोजन मुलामुलींसाठी १६ ते १८ जानेवारी या कालावधीत सायंिटिफक को- ऑपरेिटव्ह सोसायटी राणीलक्ष्मीनगर येथे करण्यात येत आहे.
१ जानेवारी २००२ नंतर जन्मलेले खेळाडू स्पधेर्त पात्र ठरतील. खेळाडूंनी प्रवेिशकेसोबत जन्म तारखेचा दाखला जोडणे आवश्यक आहे. या स्पधेर्त मुलामलींच्या गटात पिहल्या दोन स्थानांवर राहणारे खेळाडू आगामी राज्य स्पधेर्त नागपूर िजल्ह्याचे प्रितिनिधत्व करतील. १५ जानेवारीपयर्ंत प्रवेश स्वीकारले जाणार आहेत. इच्छुक खेळाडूंनी गोिवंद भाके, लक्ष्मीकांत महाजन, प्रकाश चहांदे आिण उमेश पानबुडे यांचेशी संपकर् करावा, असे आयोजकांनी कळिवले आहे.(क्रीडा प्रितिनधी)