शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

लोकल

By admin | Updated: January 2, 2015 00:20 IST

ंअहलावतचे शतक : िवदभार्ला तीन गुण

ंअहलावतचे शतक : िवदभार्ला तीन गुण
२३ वषेर् गटाची सी. के. नायडू चषक िक्रकेट स्पधार्
नागपूर : पिहल्या डावात आघाडी िमळिवणार्‍या िवदभर् संघाने कनर्ल सी. के. नायडू चषक २३ वषेर् गटाच्या िक्रकेट सामन्यात रेल्वेिवरुद्ध तीन गुणांची कमाई केली. व्हीसीएच्या िसव्हील लाईन्स स्टेिडयममध्ये हा सामना गुरुवारी संपला.
शहानवाज खानने तीन बळी घेत रेल्वेला ३०९ धावांवर बाद केले. त्यानंतर िवदभार्च्या दुसर्‍या डावांत धमेर्ंद्र अहलावत याने नाबाद शतक ठोकले. बुधवारीं प्रकाश यादवच्या शतकामुळे रेल्वे संघाने सामन्यात भक्कम िस्थती िनमार्ण केली होती पण अखेरच्या िदवशी िवदभार्च्या गोलंदाजांनी भेदक मारा करीत रेल्वेच्या फलंदाजांना पाठोपाठ तंबूत पाठिवले. िवदभर् संघाला अखेरच्या िदवशी िकमान ४८ षटके फलंदाजी करायची होती. त्यात अनेकांनी सराव केला. अहलावतने १०१ चेंडूंत १०० धावा ठोकल्या. त्यामुळे िवदभार्ने ५ बाद २६३ इतकी मजल गाठली होती.(क्रीडा प्रितिनधी)
...........................................................
डीआरएम चॅलेंज िक्रकेट
सामने उद्यापासून
नागपूर: मध्य रेल्वेच्या िवभागीय क्रीडा संघटनेच्या यजमानपदाखाली रेल्वे कमर्चार्‍यांचा सहभाग असलेल्या २० व्या डीआरएम चॅलेंज चषक आंतर िडपाटर्मेंट िक्रकेट सामन्यांचे आयोजन उद्या िद.३ पासून अजनीच्या नव्या स्टेिडयममध्ये होत आहे.
रेल्वेच्या प्रिसद्धीपत्रकानुसार डीआरएम ओ. पी. िसंग हे सकाळी १० वाजता स्पधेर्चे उद्घाटन करतील. स्पधेर्त १२ संघांचा सहभाग असून सवर् संघांची दोन गटात िवभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील आघाडचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. सलामीचा सामना पसर्नल एकादशिवरुद्ध टीआरएस एकादश यांच्यात खेळिवला जाईल. स्पधेर्तील सामनावीराचे पुरस्कार अक्षय ढोके स्मृती ट्रस्टच्यावतीने पुरस्कृत करण्यात येत आहेत. (क्रीडा प्रितिनधी)
..................