शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

लंकेचा आॅस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय

By admin | Updated: February 18, 2017 01:08 IST

असेला गुणरत्नेची अर्धशतकी खेळी तसेच अनुभवी चमारा कापुगेदराने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या चौकारामुळे श्रीलंकेने रोमहर्षक

मेलबर्न : असेला गुणरत्नेची अर्धशतकी खेळी तसेच अनुभवी चमारा कापुगेदराने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या चौकारामुळे श्रीलंकेने रोमहर्षक अशा पहिल्या टी-२० सामन्यात आॅस्ट्रेलियाचा ५ गड्यांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.आॅस्ट्रेलियाने फलंदाजीचे आमंत्रण मिळताच ८ बाद १६८ धावा उभारल्या. कर्णधार अ‍ॅरोन फिंच याने ४३, मायकेल क्लिंगर ३८ आणि ट्रॅव्हिस ३१ यांचे योगदान प्रमुख ठरले. जवळपास वर्षानंतर संघात परतलेला वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने २९ धावांत दोन गडी बाद केले.श्रीलंकेने निर्धारित २० षटकांत ५ बाद १७२ धावा करीत सामना जिंकला. गुणरत्ने याने ३७ चेंडंूत ५०, दिलशान मुनावीरा ४४ आणि सलामीवीर निरोशन डिकवेलाने ३० धावा केल्या. लंकेला अखेरच्या षटकांत सहा धावांची गरज होती. कापुगेदराने (नाबाद १०) जबाबदारी घेत अ‍ॅण्ड्रयू टायच्या अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार मारला. आॅस्ट्रेलियाकडून एस्टर टर्नर आणि अ‍ॅडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. गुणरत्नेला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. (वृत्तसंस्था)