शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कुंबळेचा राजीनामा!

By admin | Updated: June 21, 2017 03:14 IST

कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील कथित वाद प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटविश्व ढवळून निघत असतानाच

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील कथित वाद प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटविश्व ढवळून निघत असतानाच, कुंबळेने आपल्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना झाला. मात्र, संघासोबत कुंबळे न गेल्याने याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. कुंबळेचा कार्यकाळ जूनअखेर संपणार होता.आयसीसीच्या वार्षिक संमेलनासाठी लंडनमध्ये थांबणे आवश्यक असल्याने संघासोबत रवाना झालो नाही, असे सांगून अनिल कुंबळेने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) चर्चा आहे की, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समिती दरम्यान झालेल्या बैठकीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रशिक्षक अनिल कुंबळेसोबतचे संबंध जवळजवळ संपुष्टात आल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी, बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी याबाबत प्रतिक्रिया देण्यास उपलब्ध नव्हते. बीसीसीआयच्या एका अन्य पदाधिकाऱ्याने हे चांगले संकेत नसल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बैठकीची तारीख व वेस्ट इंडिज दौऱ्याचा कार्यक्रम महिनाभरापूर्वीपासून माहीत होता. आयसीसीची बैठक किंवा विंडीज दौरा यांच्यादरम्यान एकाची निवड करायची आहे, हे कुंबळेला माहीत नव्हते का ? कदाचित प्रशिक्षकपदी त्यांचे कायम राहणे कठीण बाब आहे.’ यशस्वी कारकीर्द ५ कसोटी मालिका जिंकल्या.आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावले.घरच्या मैदानावर १३ पैकी १० कसोटी सामने जिंकले. वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकली.