कुचन प्रशालेचे कुस्ती स्पर्धेत यश
By admin | Updated: August 22, 2014 22:11 IST
सोलापूर: शालेय कुस्ती स्पर्धेत कुचन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आह़े प्रशालेतील शंकर भोसले याने 58 किलो वजीनगटात प्रथम, 63 किलो वजनीगटात विष्णू दोरकर तर 69 किलो वजनीगटात अर्जुन भोसले याने प्रथम क्रमांक पटकावला़
कुचन प्रशालेचे कुस्ती स्पर्धेत यश
सोलापूर: शालेय कुस्ती स्पर्धेत कुचन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आह़े प्रशालेतील शंकर भोसले याने 58 किलो वजीनगटात प्रथम, 63 किलो वजनीगटात विष्णू दोरकर तर 69 किलो वजनीगटात अर्जुन भोसले याने प्रथम क्रमांक पटकावला़त्यांना क्रीडाशिक्षक दत्तात्रय मेरगू यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे मुख्याध्यापिका डॉ़ मीरा शेंडगे, उपमुख्याध्यापिका संजीव बोरला, पर्यवेक्षिका सविता गज्जम, सुनीता बरदेपूर, पर्यवेक्षक संजय मदुरे यांनी कौतुक केले आह़ेफोटोओळी-शालेय कुस्ती स्पर्धेत यश मिळविलेल्या कुचन प्रशालेच्या विद्यार्थ्यांसोबत मीरा शेंडगे, संजीव बोरला, सविता गज्जम, सुनीता बरदेपूर, संजय मदुरे, दत्तात्रय मेरगू़