शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

कोलकाताचे मुंबईसमोर १७५ धावांचे आव्हान

By admin | Updated: April 28, 2016 21:49 IST

आयपीएलच्या नवव्या पर्वात कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्ससमोर १७५ धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात फलंदाज गौतम गंभीरच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाता

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ : आयपीएलच्या नवव्या पर्वात कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्ससमोर १७५ धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात फलंदाज गौतम गंभीरच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने २० षटकात पाच  बाद १७४ धावा केल्या. गौतम गंभीरने ४५ चेंडूत एक षटकार आणि सहा चौकार लगावत ५९ धावा केल्या. तर, रॉबिन उथप्पाने ३६ धावा केल्या. सुरुवातीला गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पाने ७.४ षटकात ६९ धावांची धमाकेदार सलामी दिली. रॉबिन उथप्पा बाद झाल्यानंतर शाकिब अल हसन अवघ्या सहा धावांवर तंबूत परतला. त्यानंतर सुर्यकुमार यादाव आणि गौतम गंभीरने संघाची धावसंख्या वाढवली. 
गौतम गंभीर झेलबाद झाल्यानंतर आलेल्या सुर्यकुमार यादवला आपला संयम राखता आला नाही. तो संघाच्या १३० धावा असताना २१ धावांवर बाद झाला. याचबरोबर रसेलही जास्त काऴ टिकू शकला नाही तो २२ धावांवर बाद झाला. तर ख्रिस लेन नाबाद १० धावा आणि युसूफ पठाणने नाबाद १९ धावा ठोकल्या. 
मुंबई इंडियन्सकडून साउदीने २ बळी टिपले, तर मॅकलन, हरभजन आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.