शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

विजयासाठी कोलकात्याला 161 धावांचे लक्ष

By admin | Updated: April 28, 2017 17:54 IST

संजू सॅमसन आणि श्रेअस अय्यर यांच्या फलंदाजीच्या बळावर दिल्लीने 20 षटकात सहा बाद 160 धावा केल्या

ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 28 - गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या कोलकात्याने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलदांजीचा निर्णय घेतला. गुणतालिकेत तळाशी असलेल्या दिल्लीने फलंदाजी करताना आज सावध सुरुवात केली. शेवटच्या पाच षटकात धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात दिल्लीने झटपट विकेट गमावल्या. संजू सॅमसन आणि श्रेअस अय्यर यांच्या फलंदाजीच्या बळावर दिल्लीने 20 षटकात सहा बाद 160 धावा केल्या. संजू सॅमसनने 38 चेंडूत तीन षटकार आणि सहा चौकाराच्चा मदतीने 60 धावा केल्या. करुण नायर आणि संजूने पहिल्या विकेट साठी 4.5 षटकात 48 धावांची सलामी दिली. करुण नायर बाद झाल्यनंतर श्रेअस अय्यरने संजू सॅमसनला सुरेख साथ देताना धावगती वाढवली. श्रेअस अय्यरने 34 चेंडूत 47 धावांची खेळी केली, या खेळीदरम्यान त्याने 1 षटकार आणि चार चौकार लगावले. पंथ, अँडरसन, मॉरीस हे आज पुन्हा एकदा अपयशी ठरले. शेवटच्या पाच षटकात दिल्लीकरांना फक्त 30 धावा करता आल्या. हाणामारीच्या षटकात दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यामुळे दिल्लीची धावसंख्या मर्यादित राहिली. कोलकात्याकडून कुल्टर नाइलने 3 बळी मिळवले.