शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
3
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
4
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
5
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
6
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
7
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
8
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
9
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
10
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
11
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
12
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
13
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
15
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
16
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
17
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
18
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
19
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
20
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?

कोहलीने वन-डे रँकिंगमधील अव्वल स्थान गमावले

By admin | Updated: June 21, 2014 00:15 IST

दुबई: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये न खेळण्याच्या निर्णयाचे नुकसान सोसावे लागल़े आज जाहीर आयसीसीच्या नव्या वन-डे फलंदाजीच्या रँकिंगमधील आपले अव्वल स्थान गमवावे लागले असून, दक्षिण आफ्रिकन फलंदाज एबी डिविलियर्स अव्वल स्थानी विराजमान झाला़

दुबई: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये न खेळण्याच्या निर्णयाचे नुकसान सोसावे लागल़े आज जाहीर आयसीसीच्या नव्या वन-डे फलंदाजीच्या रँकिंगमधील आपले अव्वल स्थान गमवावे लागले असून, दक्षिण आफ्रिकन फलंदाज एबी डिविलियर्स अव्वल स्थानी विराजमान झाला़
कोहलीने डिविलियर्सवर 9 रेटिंग गुणांची आघाडी घेतली आह़े दरम्यान, खेळाडूला आपल्या संघाच्या कोणत्याही सामन्यामध्ये न खेळल्याबद्दल एक टक्का रँकिंग गुणाचे नुकसान सोसावे लागते आणि यामुळेच भारतीय फलंदाज कोहलीला 13 गुणांचे नुकसान सोसावे लागल़े त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकन खेळाडूपेक्षा चार रेटिंग गुणांनी पिछाडीवर आह़े
दरम्यान, पुढील महिन्यात रँकिंगमध्ये बदल होऊ शकतो़ कारण डिविलियर्सला र्शीलंका तर कोहलीला इंग्लंडमध्ये खेळावयाचे आह़े दौर्‍यापूर्वी विर्शांती घेतल्याने कोहलीप्रमाणे शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनाही नुकसान सोसावे लागल़े धवन दोन स्थानांच्या नुकसानीसह 10 व्या तर रोहित अव्वल 20 मधून बाहेर होऊन 23 व्या स्थानावर राहिला आह़े सुरेश रैना दोन स्थानांच्या फायद्यासह 27 व्या स्थानावर आह़े
वन-डे रँकिंगच्या गोलंदाजीच्या यादीमध्ये रवींद्र जडेजा आणि रवींद्रन अश्विन यांना दोन-दोन स्थानांचे नुकसान झाले आह़े हे दोघेही अनुक्रमे सातव्या आणि 12 व्या स्थानावर आहेत़ वेगवान गोलंदाज उमेश यादव 78 व्या स्थानावर आह़े बांगलादेशविरुद्ध दुसर्‍या वन-डेमध्ये चार धावा देताना सहा बळी घेणारा स्टुअर्ट बिन्नी 23 स्थानांची छेप घेत 206 व्या स्थानावर आह़े जडेजा वन-डे अष्टपैलूच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावर कायम आह़े पाकिस्तानचा मोहम्मद हाफीज अष्टपैलूंच्या सूचीमध्ये अव्वल स्थानी विराजमान आह़े टीम रँकिंगमध्ये कोणताही बदल झालेला नाही़ भारताला र्शीलंकेसह 112 गुण आहेत तर दशांश गुणांपर्यंत मोजमाप होऊ शकले तर भारत तिसर्‍या स्थानावर घसरू शकतो़ (वृत्तसंस्था)