शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

आयसीसी संघाचे नेतृत्व कोहलीकडे

By admin | Updated: December 23, 2016 01:34 IST

भारताचा कसोटी कर्णधार म्हणून सलग १८ सामने जिंकल्यानंतरही विराट कोहली याला यंदाच्या आयसीसी कसोटी संघात स्थान

दुबई : भारताचा कसोटी कर्णधार म्हणून सलग १८ सामने जिंकल्यानंतरही विराट कोहली याला यंदाच्या आयसीसी कसोटी संघात स्थान मिळाले नाही. आॅल स्टार वन डे संघाच्या कर्णधारपदी मात्र त्याची निवड करण्यात आली. या संघात रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनाही स्थान देण्यात आले आहे.आयसीसी कसोटी संघ : अ‍ॅलिस्टर कूक कर्णधार, केन विलियम्सन न्यूझीलंड, रविचंद्रन आश्विन भारत, ज्यो रुट इंग्लंड, यष्टिरक्षक जॉनी बेयरेस्टो आणि बेन स्टोक्स इंग्लंड, आॅस्ट्रेलियाचे स्टीव्हन स्मिथ आणि अ‍ॅडम व्होग्स, मिशेल स्टार्क, द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि श्रीलंकेचा रंगना हेरथ यांचा समावेश आहे. आयसीसी वन डे संघ : विराट कोहली कर्णधार, डेव्हिड वॉर्नर, क्वींटन डिकॉक, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, एबी डिव्हिलियर्स, जोस बटलर, मिशेल मार्श, कासिगो रबाडा, सुनील नारायण आणि इम्रान ताहीर.