शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

केकेआरचे मिशन ‘दिल्ली’

By admin | Updated: April 28, 2017 02:07 IST

धडाकेबाज विजयांमुळे आत्मविश्वास उंचावलेला कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल-१० मध्ये उद्या (शुक्रवारी) दिल्ली डेअरडेव्हिल्सला नमविण्याच्या इराद्याने उतरणार आहे.

कोलकाता : धडाकेबाज विजयांमुळे आत्मविश्वास उंचावलेला कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल-१० मध्ये उद्या (शुक्रवारी) दिल्ली डेअरडेव्हिल्सला नमविण्याच्या इराद्याने उतरणार आहे.केकेआरने यंदा शानदार खेळ केला. आठ सामन्यांत संघाचे १२ गुण झाले. दुसरीकडे, डेअरडेव्हिल्सचे ६ सामन्यांत चारच गुण झाले. त्यामुळे संघ आठव्या स्थानावर पोहोचला. आरसीबीला ४९ धावांत गुंडाळल्यानंतर केकेआरने काल रायझिंग पुणे सुपरजायंटला ७ गड्यांनी पराभूत केले, तर मागच्या तिन्ही सामन्यांत पराभूत झालेला दिल्ली संघ ६ दिवसांनंतर सामना खेळणार आहे. कर्णधार झहीर खान आणि कोच राहुल द्रविड यांना ब्रेकनंतर खेळण्याचा लाभ होईल, अशी अपेक्षा आहे. या संघाकडे पॅट कमिन्स, ख्रिस मॉरिस आणि कासिगो रबाडा हे चांगले गोलंदाज असून, झाहीर आणि मोहंमद शमी हे अनुभवी गोलंदाज आहेत.केकेआरसाठी सुरुवातीपासून धावांचा धडाका लावणारा सुनील नारायण याला रोखण्याचे आव्हान या सर्व गोलंदाजांपुढे असेल. याशिवाय, काल रॉबिन उथप्पा आणि गौतम गंभीर यांनी धावांचा पाऊस पाडून पुण्याला सहज पराभूत केले होते. गोलंदाजीत चायनामॅन कुलदीप यादव याने महेंद्रसिंह धोनी तसेच मनोज तिवारी यांना तंबूची वाट दाखविली होती. (वृत्तसंस्था)