शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
7
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
8
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
9
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
10
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
11
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
12
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
13
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
14
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
15
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
16
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
17
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
18
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
19
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
20
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान

किवींची विंडीजवर पकड

By admin | Updated: June 11, 2014 02:54 IST

दुस:या दिवशी 7 बाद 5क्8 या जबरदस्त धावसंख्येवर त्यांचा डाव घोषित केला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने पहिल्या डावात दिवसअखेर बिनबाद 19 धावा केल्या

किंग्जस्टन : केन विल्यम्सन (113) याच्यानंतर जेम्स निशामच्या 1क्7 धावांच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने वेस्ट इंडीजसमोर पहिल्या कसोटी सामन्याच्या दुस:या दिवशी 7 बाद 5क्8 या जबरदस्त धावसंख्येवर त्यांचा डाव घोषित केला.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने पहिल्या डावात दिवसअखेर बिनबाद 19 धावा केल्या. सलामीवीर ािस गेल 8 आणि केरॉन पॉवेल 11 धावांवर खेळत होते. यजमान संघ अजूनही 489 धावांनी पिछाडीवर असून, त्यांचे सर्वच्या सर्व फलंदाज बाकी आहेत.
अष्टपैलू जेम्स निशाम पदार्पणाच्या पहिल्या दोन कसोटींत  सलग दोन शतके झळकावणारा न्यूझीलंडचा पहिला आणि जगातील आठवा फलंदाज बनला. याआधी निशामने भारताविरुद्ध आपल्या पदार्पणीय कसोटीतच नाबाद 137 धावा केल्या, तर दुस:या कसोटीत त्याने 171 चेंडूंत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 1क्7 धावांची खेळी केली. निशामशिवाय भारताचा माजी कर्णधार मोहंमद अजहरुद्दीननेही सलग तिन कसोटींत शतक ठोकले होते. तसेच पोन्सफोर्ड, डग वॉल्टर्स, एल्विन कालीचरण, ग्रेग ब्लुवेट, सौरभ गांगुली, रोहित शर्मा यांच्या नावांवरही ही उपलब्धी आहे. (वृत्तसंस्था)
 
स्पेनही लक्ष वेधून..
न्यूझीलंड संघाने दुस:या दिवशी 2 बाद 24क् या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. केन विल्यम्सन (1क्5) आणि रॉस टेलर (32) यांनी आज पुढे खेळण्यास सुरुवात केली; परंतु आठ धावांची भर पडते न पडते तोच विल्यम्सन 113 धावांवर , तर टेलर 55 धावांवर बाद झाला, तर कर्णधार ब्रॅण्डन मॅक्युलम (क्7) स्वस्तात तंबूत परतला. निशामने शतक ठोकताना न्यूझीलंडला मजबूत स्थितीत पोहोचवल़े निशाम आणि वॉटलिंग यांनी सहाव्या गडय़ासाठी 2क्1 धावा केल्या.