शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जपानकडून किर्गिझस्तानचा धुव्वा

By admin | Updated: September 20, 2016 05:28 IST

बांबोळी येथील मैदानावर झालेल्या सामन्यात जपानच्या अकितो तानाहाशीने हॅट्ट्रिक नोंदवली.

पणजी/मडगाव : बांबोळी येथील मैदानावर झालेल्या सामन्यात जपानच्या अकितो तानाहाशीने हॅट्ट्रिक नोंदवली. त्याच्या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर जपानने किर्गिझस्तानचा ८-० ने धुव्वा उडवला. या शानदार प्रदर्शनानंतर जपानने १६ वर्षांखालील एएफसी चषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. ‘ब’ गटातून उपांत्यपूर्व फेरी गाठणारा जपान हा पहिला संघ ठरला.या सामन्यात दोन वेळा विजेत्या जपानच्या तानाहाशीने गोल नोंदवून संघाचे खाते उघडले. त्यांनी सुरुवातीपासून सामना आपल्याकडे खेचला होता. प्रतिस्पर्ध्यांना कोणतीही संधी दिली नाही. ताकेफुसा कुबो आणि केइतो नाकामुरा यांनी गोल नोंदवून पहिल्या हाफमध्ये संघाला ३-० अशा आघाडीवर नेले होते. दुसऱ्सा हाफमध्ये नाकामुरा, तानाहाशी आणि तोइची सुझुकी यांनी पाच मिनिटांच्या अंतराने धडाधड तीन गोल नोंदवले. तानाहाशी याने शेवटच्या दहा मिनिटांत हॅट्ट्रिक नोंदवली. इन्जुरी वेळेतही त्याने स्वत:चा चौथा गोल नोंदवला. मलेशिया-इराक सामना ‘ड्रॉ’ फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अंतिम क्षणाला अलीफ याने नोंदवलेल्या गोलमुळे मलेशियाने इराकविरुद्ध बरोबरी साधण्यात यश मिळविले. १६ वर्षांखालील एएफसी फुटबॉल चषक स्पर्धेतील ‘क’ गटातील हा सामना १-१ अशा बरोबरीवर संपुष्टात आला.इराक संघाने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखले. त्यांनी बऱ्याच संधी निर्माण केल्या. ४३व्या मिनिटाला मोहंमद रिधा जलील मेजहर याने इराकला आघाडी मिळवून दिली. दुसरीकडे, मलेशियाने अधिक वेळ गोलजाळ्यावर बचाव करण्यात गमावला. दुसऱ्या सत्रातील ५८व्या मिनिटाला मुथंदरची पेनल्टी इराकच्या गोलरक्षकाने अडविली व त्यांची संधी हुकली. अखेर ८४व्या मिनिटाला यश मिळाले. अलीफने शानदार गोल नोंदवून संघाला बरोबरी साधून दिली. या सामन्यानंतर इराकचे २, तर मलेशियाचा आजच्या बरोबरीनंतर २ सामन्यांतून एक गुण झाला आहे.