शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

पासपोर्ट न मिळाल्याने कश्यप, प्रणय व सिक्की अडचणीत

By admin | Updated: July 5, 2017 01:48 IST

पारुपल्ली कश्यप आणि एस.एस. प्रणय यांच्यासह आघाडीचे बॅडमिंटनपटू कॅनडा व अमेरिका येथे आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी

नवी दिल्ली : पारुपल्ली कश्यप आणि एस.एस. प्रणय यांच्यासह आघाडीचे बॅडमिंटनपटू कॅनडा व अमेरिका येथे आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पासपोर्टची प्रतीक्षा करीत आहेत. राष्ट्रकुल चॅम्पियन कश्यप, प्रणय आणि दुहेरीतील स्पेशालिस्ट एन. सिक्की यांनी आठवड्यापूर्वी न्यूझीलंडच्या व्हिजासाठी अर्ज केला होता, पण अद्याप त्यांना पासपोर्टची प्रतीक्षा आहे. कश्यपने आज टिष्ट्वटरच्या माध्यमातून विदेश मंत्री सुषमा स्वराज व क्रीडा मंत्री विजय गोयल यांना या प्रकरणावर लक्ष देण्याची विनंती केली आहे, अन्यथा कॅनडामध्ये खेळण्याची संधी गमवावी लागेल. कश्यपने टिष्ट्वटरवर लिहिले की,‘मॅडम मी, प्रणय व सिक्की रेड्डी यांनी आठवड्यापूर्वी न्यूझीलंडकरिता व्हिजासाठी अर्ज केले आणि लवकर व्हिजा देण्याची विनंती केली. आम्हाला कॅनडा व यूएस ओपनसाठी ६ जुलै रोजी रवाना व्हायचे आहे. त्यासाठी आम्हाला लवकर पासपोर्ट हवा आहे. त्यामुळे मॅडम या प्रकरणात आमची मदत करा, ही विनंती.’कॅनडा ओपन ग्रांप्री स्पर्धा ११ ते १६ जुलैदरम्यान खेळल्या जाणार आहे, तर यूएस ओपन ग्रांप्री गोल्ड १९ ते २३ जुलैदरम्यान होणार आहे.