शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कन्यारत्न...आर.पी सिंग झाला बाबा

By admin | Updated: February 9, 2017 06:22 IST

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आणि पहिल्यांदाज रणजी चषकावर नाव कोरणाऱ्या गुजरात संघातील स्टार खेळाडू आर.पी.सिंग बाबा झाला आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आणि पहिल्यांदाज रणजी चषकावर नाव कोरणाऱ्या गुजरात संघातील स्टार खेळाडू आर.पी.सिंग बाबा झाला आहे. आर.पी सिंगची पत्नी देवांशी हिने बुधवारी चिमुकल्या मुलीला जन्म दिला. बाबा झाल्याची माहिती खुद्ध आर.पी.सिंगने ट्विट करून दिली. ट्विटमध्ये आर.पी.सिंगने आपल्या चिमुकल्या मुलीचे नाव ह्यइरा आर्या सिंगह्ण असे ठेवल्याचे जाहिर केले आहे. मला आणि देवांशीला कन्यारत्नाचा लाभ झाला, याशिवाय दुसरी कोणतीही चांगली भावना असू शकत नाही, असे ट्विट आर.पी.सिंगने केले आहेआर.पी.सिंगला कन्यारत्नाचा लाभ झाल्याच्या बातमीनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मनोज तिवारी, इरफान पठाण आणि हरभजनची पत्नी गीता बसरा हिनेही आर.पी.सिंगला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

(VIDEO : रणजी अंतिम सामन्यात आर.पी सिंगने घेतला चाहत्याशी पंगा)

2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने पहिला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. या सपर्धेत त्याने लक्षवेधी कामगिरी करताना सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता.