कनिष्का ढोलेला रौप्य
By admin | Updated: February 3, 2016 00:28 IST
पुणे : केरळ येथे सुरू असलेल्या ६१व्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत पुण्याची कनिष्का ढोले हिने गोळाफेक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. तिने ९.०१ मीटर अंतरासह ३ गुणांची कमाई केली. महाराष्ट्राची अग्रता मेलकुंदे हिने ९.७८ मीटर अंतरासह ५ गुण मिळवून सुवर्णपदक संपादन केले. केरळची अथुल्या पी. ए. हिने ८.८३ मीटर व एका गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला.
कनिष्का ढोलेला रौप्य
पुणे : केरळ येथे सुरू असलेल्या ६१व्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत पुण्याची कनिष्का ढोले हिने गोळाफेक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. तिने ९.०१ मीटर अंतरासह ३ गुणांची कमाई केली. महाराष्ट्राची अग्रता मेलकुंदे हिने ९.७८ मीटर अंतरासह ५ गुण मिळवून सुवर्णपदक संपादन केले. केरळची अथुल्या पी. ए. हिने ८.८३ मीटर व एका गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला. एस विशाल : कनिष्का ढोले०००