शहरं
Join us  
Trending Stories
1
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
2
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
3
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
4
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं Qualifier 2 जिंकत दोन वेळा उंचावलीये ट्रॉफी! पंजाबला ते एकदाही नाही जमलं
6
Onion Price Hike : महाराष्ट्रात कांद्याचे भाव गगनाला भिडणार? नेमकं करण तरी काय?
7
Corona Virus Update : चिंता वाढतेय! २४ तासांत ४ रुग्णांचा मृत्यू, देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या किती?
8
'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट', केंद्रीय मंत्री चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत
9
सनातन धर्माला काहीही बोललं जातं तेव्हा हा राग कुठे जातो? शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेवरून पवन कल्याण संतप्त
10
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
11
विमान प्रवास होणार स्वस्त? विमान इंधनाच्या किमती सलग तिसऱ्यांदा घटल्या; काय आहेत सध्याचे दर?
12
अजित पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी राम-राम ठोकला; या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला
13
नातेवाईक बाहेर करत राहिले विरोध, पोलिसांनी ठाण्यात लावून दिलं लग्न, पोलीसच बनले वऱ्हाडी आणि...  
14
टाटा-रिलायन्सला सरकारी कंपनी ठरली सरस! आठवड्यात कमावला ५९,२३३ कोटी रुपयांचा नफा
15
३० कोटींची लॉटरी जिंकून पैसे गर्लफ्रेंडला दिले, दुसऱ्यासोबत फुर्र होऊन तिने बॉयफ्रेंडलाच कंगाल केले! 
16
भारताची नवीन 'रेड लाईन', पाकिस्तानात 300 KM घुसून हल्ले, CDS चौहान यांची मोठी माहिती
17
ईशान्य भारतात पावसाचा कहर, भूस्खलनासह विविध कारणांनी ३२ जणांचा मृत्यू  
18
पुढील आठवड्यात शेअर बाजारात 'लिस्टिंगचा धमाका'! १० कंपन्या करणार दणक्यात पदार्पण, गुंतवणूकदारांची चांदी?
19
रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव
20
"संविधानामुळेच आपला देश संकटकाळातही एकसंध"; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विधान

दुहेरीतील खेळाडूंची कामगिरी सुधारण्यावर भर : ज्वाला गुट्टा

By admin | Updated: July 7, 2017 01:09 IST

कोचची नवी भूमिका स्वीकारणारी ज्वाला गुट्टा दुहेरीतील खेळाडूंच्या कामगिरीवर समाधानी नाही. कोच या नात्याने खेळाडूंच्या

हैदराबाद : कोचची नवी भूमिका स्वीकारणारी ज्वाला गुट्टा दुहेरीतील खेळाडूंच्या कामगिरीवर समाधानी नाही. कोच या नात्याने खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणण्यास आपले प्राधान्य असेल असे ज्वालाने म्हटले आहे.ज्वाला म्हणाली, ‘भारतीय बॅडमिंटन संघटनेचे नवे प्रशासन खेळाडूंच्या विचाराप्रती सकारात्मक असल्याचे समाधान आहे. मला कोचची नवी जबाबदारी सोपविण्यात आल्यापासून दुहेरीत देशासाठी आणखी काय नवे करता येईल, याचा विचार मनात डोकावत आहे.’ २०११ च्या विश्वचॅम्पियनशिपची कांस्यविजेती ज्वालाची भारतीय बॅडमिंटन संघटनेने महिला दुहेरीची कोच म्हणून निवड केली आहे. ज्वाला पुढे म्हणाली, ‘आमचे खेळाडू एकेरीत फारच प्रभावी कामिगरी करत आहेत. (वृत्तसंस्था)