शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

ज्वाला, अश्विनीला सरकारकडून संपूर्ण सहकार्य

By admin | Updated: July 9, 2015 00:56 IST

ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी साई, तसेच सरकारकडून कुठलेही सहकार्य मिळत नसल्याची ओरड केली होती. याशिवाय राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद हे प्रशिक्षणात पक्षपात करतात

नवी दिल्ली : ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी साई, तसेच सरकारकडून कुठलेही सहकार्य मिळत नसल्याची ओरड केली होती. याशिवाय राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद हे प्रशिक्षणात पक्षपात करतात, असाही गंभीर आरोप केला. गोपीचंद यांनी या आरोपाचा इन्कार करीत भारताच्या या महिला दुहेरी जोडीला सर्व सरकारी लाभ मिळत असल्याचे स्पष्ट केले. कॅनडा ओपनचे जेतेपद पटकाविल्यानंतर ज्वाला-अश्विनी यांनी सर्व खेळाडूंसोबत समान व्यवहार व्हावा, तसेच गोपीचंद यांनी राष्ट्रीय कोच पदावरून पायउतार होण्याची मागणी केली. ‘टार्गेट आॅलिम्पिक पोडियम’मधून हेतुपुरस्सर बाहेर ठेवल्याचाही आरोप केला होता. ज्वालाने टीओपी योजनेतून वगळण्यात आल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अश्विनीनेदेखील टीओपी योजनेबाबत क्रीडा मंत्रालय योग्य सल्ला देत नसल्याचे मीडियाला सांगितले होते. साईचे महासंचालक इंजेती श्रीनिवास यांनी मात्र गोपीचंद यांचे समर्थन करीत राष्ट्रीय कोच, साई किंवा मंत्रालय कुठल्याही खेळाडूंसोबत भेदभाव करीत नसल्याचे सांगितले होते. टोओपी योजनेबाबत गोपीचंद म्हणाले, ‘‘टीओपी योजना प्रतिभाशोध मोहीम आहे. यात अनेकांचा समावेश आहे. या दोघींचा समावेश नसला, तरी त्यांना सर्वतोपरी सहकार्य मिळत राहील. दोन्ही खेळाडू कोचिंग शिबिराचा भाग आहेत. बेंगळुरू येथे आमच्याकडे एक विदेशी कोच आहेच, पण लवकरच आम्हाला मलेशियन कोच मिळणार आहे.’’