शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

'जोको'ला ताज

By admin | Updated: July 13, 2015 09:48 IST

सर्बियाच्या नोवाक जोकोविचने रॉजर फेडररचा पराबव करत विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव कोरले.

फेडररचा चार सेट्समध्ये पराभव

लंडन: कधी फेडरर तर कधी जोकोविच.... अशा सुरूवातीच्या दोन सेट्समध्ये रंगलेल्या अंतिम सामन्यात अखेर बाजी मारली ती सर्बियाच्या नोवाक जोकोविचने. टेनिससम्राट म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचे स्वप्न त्याने पुन्हा भंग केले. फेडररला विम्बल्डनचा आठवा किताब पटकावण्याची संधी होती मात्र त्याला 'जोको'वर भारी पडता आले नाही. 

जोकोविचने फेडररचा दोन तास ५६ ५६ मिनिटे चाललेल्या सामन्यात ७-६(१), ६-७(१०), ६-४,६-३ अशा फरकाने पराभव केला. नोवाक जोकोविचचे हे सलग दुस-यांदा विम्बल्डनचे जेतेपद तर एकूम तिसरा विम्बल्डन ताज आहे. कारकिर्दीतील हा त्याचा ९वा ग्रँडस्लॅम आहे. येथील ऑल इंग्लंड टेनिस कोर्टवर रंगलेल्या सामन्यात  जोकोविचने दमदार सुरूवात केली होती. त्याने टायब्रेकरवर पहिला सेट जिंकला. या सेटमध्ये फेडरर जेव्हा ६-५ अशा आघाडीवर होता तेव्हा दोनवेला सेट आपल्या नावे करण्याची संधी होती.