जॉन्सन खेळपी
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
िसडनी मैदानावर वेगवान गोलंदाजांना अिधक संधी
जॉन्सन खेळपी
िसडनी मैदानावर वेगवान गोलंदाजांना अिधक संधीिसडनी : मािलकेतील सुरुवातीच्या तीन कसोटी सामन्यांसाठी असलेल्या खेळपट्ट्यांबाबत िनराशा व्यक्त करणारा ऑस्ट्रेिलयाचा वेगवान गोलंदाज िमशेल जॉन्सनने िसडनीमध्ये वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी असेल, अशी आशा व्यक्त केली.ऑस्ट्रेिलयाने भारतािवरुद्धच्या मािलकेत २-० अशी िवजयी आघाडी घेतली आहे. मंगळवारपासून िसडनी मैदानावर प्रारंभ होणार्या चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यासाठी वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी राहील, अशी जॉन्सनला आशा आहे. ॲशेस मािलकेच्या तुलनेत जॉन्सन भारतािवरुद्धच्या मािलकेत आक्रमक भासत नाही. इंग्लंडिवरुद्ध पाच कसोटी सामन्यांत जॉन्सनने १३.९७ च्या सरासरीने ३७ बळी घेतले. भारतािवरुद्ध खेळल्या जात असलेल्या मािलकेत जॉन्सनने ३ सामन्यात ३५.५३ च्या सरासरीने केवळ १३ बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेिलयातफेर् सवार्िधक बळी घेणार्या गोलंदाजांमध्ये िफरकीपटू नॅथन िलयोन आघाडीवर आहे. (वृत्तसंस्था)