शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदी जो रुट

By admin | Updated: February 14, 2017 00:10 IST

इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदी जो रुटची नियुक्ती करण्यात आली. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (इसीबी) सोमवारी ही घोषणा केली.

लंडन : इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदी जो रुटची नियुक्ती करण्यात आली. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (इसीबी) सोमवारी ही घोषणा केली. यॉर्कशायरचा फलंदाज रुट यापूर्वी संघाचा उपकर्णधार होता. अ‍ॅलिस्टर कुकने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रुटला या पदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. कुकने विक्रमी ५९ कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व केल्यानंतर गेल्या आठवड्यात राजीनामा दिला. कुकच्या नेतृत्वाखाली रुटने इंग्लंड संघात पदार्पण केले. रुट सध्या इंग्लंडच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. इसीबीच्या माध्यमातून बोलताना २६ वर्षीय रुटने म्हटले की, ‘इंग्लंडचे कसोटी कर्णधारपद मिळणे सन्मानाची बाब आहे. त्यामुळे मी उत्साहित आहे.’रुटच्या स्थानी अष्टपैलू बेन स्टोक्सची संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे इसीबीने स्पष्ट केले. इंग्लंडतर्फे सर्वाधिक कसोटी धावा फटकावणारा कुक कसोटी क्रिकेटमध्ये कारकीर्द सुरू ठेवणार आहे.रुटला कुक व्यतिरिक्त अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड आणि प्रशिक्षक ट्रॅव्हर बेलिस व सहायक प्रशिक्षक पॉल फारब्रेस यांचे सहकार्य लाभणार आहे. इसीबीचे संचालक व माजी कर्णधार अ‍ॅण्ड्य्रू स्टॉस म्हणाले, ‘रुट कर्णधारपदासाठी सर्वांत योग्य व्यक्ती असून त्याने या पदाचा स्वीकार केल्यामुळे आनंद झाला.’ (वृत्तसंस्था)