शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

जेरोम टेलरने केला कसोटी क्रिकेटला अलविदा

By admin | Updated: July 12, 2016 17:56 IST

वेस्ट इंडिज संघाचा वेगवान गोलंदाज जेरोम टेलरने कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली

ऑनलाइन लोकमतबार्बाडोस, दि. 12 - वेस्ट इंडिज संघाचा वेगवान गोलंदाज जेरोम टेलरने कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. मात्र तो एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट खेळत राहणार असल्याचे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने वृत्तसंस्थेला सांगितले. भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी विंडीज संघाची आणि जेरोमच्या निवृत्तीची घोषणा एकाच वेळी केली. ३२ वर्षीय जेरोमची कसोटी कारकीर्द दुखापतींनी जास्त गाजली. तो २००९ ते २०१४ दरम्यान कोणतीही कसोटी खेळू शकला नाही. २०१५-१६ मध्ये आॅस्ट्रेलिया दौऱ्यात टेलर तीन कसोटीमध्ये फक्त दोन विकेट घेऊ शकला. त्यानंतर त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे जास्त लक्ष दिले.=====कसोटी कारकीर्द : * २००३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटीत पर्दापण* एकूण १३ वर्षांत ४६ कसोटी सामन्यांमध्ये १३० विकेट घेतल्या आहेत. * गोलंदाजी : सर्वोत्कृष्ट कामगिरी : २०१५ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध ४७ धावांत ६ विकेट. * २००६ मध्ये भारताविरुद्ध ९५ धावांत ९ विकेट * फलंदाजी : २००८ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १० व्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन १०६ धावांची आक्रमक व दमदार खेळी. * शेवटची कसोटी : २०१६ जानेवारीमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची कसोटी.