शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जयसुर्याची सेक्स टेप लिक

By admin | Updated: May 30, 2017 17:27 IST

श्रीलंका टीमचा माजी कर्णधार धडाकेबाज फलंदाज सनथ जयसुर्या वादात अडकला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 29 -  श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसुर्याचे क्रिकेट करिअर यशस्वी राहीले असले तरी वैयक्तिक आयुष्य मात्र वादग्रस्त राहिले. जयसुर्याच्या घटस्फोटीत तिसऱ्या पत्नीने त्याच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. जयसुर्याने आपल्यासोबतचा तो एमएमएस मुद्दाम व्हायरल केल्याचा आरोप त्याच्या तिसऱ्या पत्नीने केलाय. या आरोपामुळे श्रीलंका टीमचा माजी कर्णधार धडाकेबाज फलंदाज सनथ जयसुर्या वादात अडकला आहे. जयसुर्यावर त्या महिलेने रिवेंज पॉर्न चा आरोप ठेवला आहे.  

इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसार, या टेपमध्ये असलेल्या महिलेने जयसुर्यावर टेप लीक केल्याचा आरोप केला आहे. ही टेप खूप जुना आहे, जयसुर्याने जाणीवपूर्वक आपल्याला बदनाम करण्यासाठी ही टेप व्हायरल केला असल्याचे या महिलेने सांगितले. अद्याप जयसुर्याकडून यावर कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. एकेवेळी जयसुर्याची गर्लफ्रेंड असलेली ही महिला सध्या एका प्रतिष्ठीत व्यापाऱ्याची पत्नी आहे.