शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ज्वालाची ‘साई’ संचालन संस्थेच्या सदस्यपदी नियुक्ती

By admin | Updated: March 17, 2017 00:29 IST

भारताची दुहेरीतील बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाची भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) संचालन संस्थेची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

नवी दिल्ली : भारताची दुहेरीतील बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाची भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) संचालन संस्थेची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.१४ वेळेस राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेली ज्वाला गुट्टा म्हणाली, ‘मी ‘साई’ संचालन संस्थेची सदस्य म्हणून नियुक्त झाल्याने खूप आनंदीत झाली आहे. मला दोनदिवस आधीच दूरध्वनी आला होता. तेव्हा मला याविषयी सूचित करण्यात आले. मी नेहमीच खेळासाठी काही करू इच्छित होते. खेळाच्या चांगल्या व विकासासाठी मी नेहमीच तयार आहे.’‘साई’ केंद्राचे सचिव एस. एस. छाबडा यांनी ज्वालाला लिहिलेल्या पत्रात म्हटले, ‘आपल्याला माहीत करण्यास आनंद होत आहे की, आपल्याला साई संचालन संस्थेचे सदस्य म्हणून नियुक्त केले जात आहे. संचालन संस्थेच्या बैठकीसाठी आपण वेळ काढू शकाल याचा मला पूर्ण विश्वास आहे.’ दोन वेळेस आॅलिम्पियन ज्वालाने २0११ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. ती म्हणाली, ‘पहिली बैठक नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये २८ मार्चला होईल आणि त्यात सहभागी होण्यास मी तयार आहे. मला माझ्या जबाबदारीविषयी जास्त माहिती नाही; परंतु मी सर्वोत्तम कार्य करील.’