जसीर्
By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST
नवी जसीर्, नव्या जोशात िदसणार टीम इंिडया
जसीर्
नवी जसीर्, नव्या जोशात िदसणार टीम इंिडयामलेबोनर् : भारतीय िक्रकेट संघ नव्या वषार्ंत नव्या लुकमध्ये िदसणार असून गुरुवारी बीसीसीआयने टीम इंिडयासाठी नव्या जसीर्चे अनावरण केले. खेळाडू व ही जसीर् ितरंगी मािलका व त्यानंतर पुढील मिहन्यात खेळल्या जाणार्या िवश्वकप स्पधेर्त पिरधान करणार आहेत.बीसीसीआयने टीम इंिडयासाठी वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी नवी िकट िदलेली आहे. खेळाडू ही िकट पिरधान करून ितरंगी मािलकेत खेळणार आहे. ितरंगी मािलकेत भारताची पिहली लढत रिववारी ऑस्ट्रेिलयािवरुद्ध होणार आहे. या िकटचा वापर टीम इंिडया ऑस्ट्रेिलया व न्यूझीलंडच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोिजत िवश्वकप स्पधेर्त करणार आहे. खेळाडूंच्या टी शटर्मध्ये लेजर होल असून त्यामुळे खेळाडूंना उष्णतेचा त्रास जाणवणार नाही. िकट तयार करताना नव्या तंत्राचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक िकट ही ३३ िरसायकिलंग प्लािस्टक बॉटल्सचा वापर करण्यात आलेला आहे.दरम्यान, टीम इंिडयाचा कणर्धार महेंद्रिसंग धोनीने नव्या जसीर्ची प्रशंसा केली आहे. (वृत्तसंस्था)