शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सचिनचे विक्रम मोडणे अशक्य

By admin | Updated: February 14, 2015 11:54 IST

मायदेशात वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न २०११मध्ये पूर्ण करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या वेळी २०१५चा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे़

मेलबोर्न : मायदेशात वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न २०११मध्ये पूर्ण करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या वेळी २०१५चा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहे़ या महान खेळाडूने वर्ल्डकपमध्ये नोंदविलेले विक्रम या वेळी तरी कुणीही मोडू शकणार नाही, हे निश्चित आहे़

  • सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत ४५ सामने खेळले आहेत़ यामध्ये ५६़९५च्या सरासरीने २२७८ धावा केल्या आहेत़ त्यामध्ये ६ शतके आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे़

    वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिननंतर श्रीलंकन क्रिकेटपटू कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांचा क्रमांक लागतो़ मात्र, या वर्ल्डकपमध्ये सचिनला मागे टाकणे त्यांना शक्य होणार नाही़ संगकाराने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ३० सामन्यांत ९९१ धावा केल्या आहेत,तर जयवर्धने याने ३३ सामन्यांत ९७८ धावा केल्या आहे़ जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने १५ सामन्यांत ७२५ धावा केल्या आहे़ सचिनच्या वर्ल्डकपमधील ६ शतकांच्या विक्रमाला डिव्हिलियर्स आव्हान देऊ शकतो़ वर्ल्डकपमध्ये सध्या डिव्हिलियर्सच्या नावे ३ शतके आहेत़ सचिनने २००३च्या वर्ल्डकपमध्ये ११ सामन्यांत सर्वाधिक ६७३ धावा केल्या होत्या़ हा विक्रम विद्यमान खेळाडूंना तोडायचा असेल, तर त्यांना शंभर टक्के योगदान द्यावे लागणार आहे. 

  • सचिनची उणीव भासणार

    विद्यमान विश्वचॅम्पियन भारत आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान हे संघ आगामी वन-डे वर्ल्डकपमध्ये १५ फेब्रुवारी रोजी आमने सामने येणार आहेत़ या लढतीत टीम इंडियाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची उणीव भासणार आहे़ कारण, वर्ल्डकपमधील पहिल्यांदाच पारंपरिक प्रतिस्पर्धीविरुद्धच्या लढतीत हा महान फलंदाज नसेल़

    तेंडुलकरने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत पाकविरुद्ध झालेल्या ५ सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे़ विशेष म्हणजे या सामन्यांत तीन वेळा सचिन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे़ त्यामुळे नक्कीच भारताला त्याची उणीव भासेल़