शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाद फेरी गाठणे अशक्य नाही- बायचुंग भूतिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:20 IST

‘पुढील वर्षी होणाऱ्या एएफसी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची वाटचाल खडतर असेल. पण असे असले तरी साखळी फेरीतून पुढे वाटचाल करणे अशक्य नक्कीच नसेल,’ असे मत भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फुटबॉलपटू बायचुंग भूतिया याने व्यक्त केले.

मुंबई : ‘पुढील वर्षी होणाऱ्या एएफसी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची वाटचाल खडतर असेल. पण असे असले तरी साखळी फेरीतून पुढे वाटचाल करणे अशक्य नक्कीच नसेल,’ असे मत भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फुटबॉलपटू बायचुंग भूतिया याने व्यक्त केले.पुढील महिन्यात रशियात सुरु होत असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी अधिकृत प्रसारण वाहिनीच्या ‘मेरी दुसरी कंट्री’ या उपक्रमाचे भूतियाच्या उपस्थितीत घोषणा झाली. यावेळी भुतियाने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, ‘भारताला आशिया चषकासाठी जो ‘अ’ गट मिळाला आहे, त्यासाठी आपण स्वत:ला भाग्यशाली मानले पाहिजे. आपण जागतिक क्रमवारीत चांगले स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्याने आपल्याला असा गट मिळाला आहे. याचे संपूर्ण श्रेय संघाला जाते.’ आशिया चषकासाठी भारतीय संघाचा ‘अ’ गटात समावेश असून या गटात बहारीन, थायलंड आणि यजमान संयुक्त अरब अमिराती यांचाही समावेश आहे.तसेच, ‘आशिया चषक स्पर्धेत काहीच सहजसोपे साध्य होणार नाही. येथे प्रत्येक संघ त्वेशाने खेळेल. तरीही २०११ च्या तुलनेत यंदा भारताला मिळाला गट खूप दिलासादायक आहे. आपण नशिबवान आहोत की, गटात कोरिया, इराण, इराक आणि जपान यांच्यासारखे आशियाई महाशक्ती संघाचा समावेश नाही. खेळाडूंच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळाली, तर नक्कीच भारतीय संघ चमकदार आगेकूच करु शकेल,’ असेही भूतियाने म्हटले.

टॅग्स :Footballफुटबॉल