शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ईशांत ‘ओव्हल’वर खेळणार

By admin | Updated: August 14, 2014 04:45 IST

पावसाचा खेळ सुरू असला, तरी भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठी आज सराव केला.

लंडन : पावसाचा खेळ सुरू असला, तरी भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठी आज सराव केला. संघ मैदानावर सरावासाठी उतरला आणि सर्वांच्याच मनात शंकेची पाल चुकचुकली. भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात न आल्यामुळे तो आजारी पडला की त्याला दुखापत झाली, या विषयी तर्कवितर्क सुरू झाले. मात्र, संघाचे अधिकृत डॉक्टर आर. बाबा यांनी धोनीला काहीही झाले नसून, त्याला विश्रांती देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले.धोनीसाठी दोन दिवसांची विश्रांती पुरेशी नव्हती का, या प्रश्नाला उत्तर देताना धोनी यष्टिरक्षक असल्यामुळे त्याच्यावर जास्त दबाव असतो. प्रत्येक चेंडूवर त्याला उठबस करावी लागते. त्यामुळे त्याच्या गुडघ्यांना पुरेशी विश्रांती देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले.दरम्यान, भारताचा जलदगती गोलंदाज ईशांत शर्मा याने सरावादरम्यान आपल्या क्षमता चाचपल्या. लॉर्ड्सवर झालेल्या घोट्याच्या दुखापतीतून तो बरा झाल्याचे सरावादरम्यान जाणवत होते. त्यामुळे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी सुटकेचा नि:श्वास घेतला.क्यूरेटर गॉडन यांनी खेळपट्टीवर पुरेसे गवत ठेवले आहे. खेळपट्टीवर चेंडू चांगली उसळी घेईल. त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाजांमधील कौशल्याचा खेळ पाहण्याची चांगली संधी असेल, असे गॉडन यांनी सांगितले. भारताला ही मालिका २-२ अशी बरोबरीस सोडवायची असेल, तर फलंदाजांनी संयम आणि आत्मविश्वासाने खेळ करायला हवा. हरीकेन या वादळामुळे लंडनमध्ये काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. हवामान खात्याने सामन्यावेळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय संघाने सराव केल्यानंतर इंग्लंडचा संघही सरावासाठी मैदानात आला. अ‍ॅँडरसने स्विंग गोलंदाजीचा सराव केला. मात्र, ओल्ड ट्रॅफोर्ड येथे २५ धावांत ६ बळी घेणारा स्टुअर्ट ब्रॉड मैदानात उतरला नाही. वरुण अ‍ॅरोनच्या गोलंदाजीवर त्याच्या नाकाला दुखापत झाली होती. त्याला या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी अजून काही वेळ लागेल, असे स्पष्ट करण्यात आले.