शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

IPL10 - या दिग्गज खेळाडूंवर बोलीच नाही

By admin | Updated: February 20, 2017 17:11 IST

आयपीएलच्या दहाव्या सत्रासाठी आज लिलाव प्रक्रिया झाली,अनेक दिग्गज खेळाडूंच्या पदरी निराशा आली.

ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, दि. 20 - आयपीएलच्या दहाव्या  सत्रासाठी आज लिलाव प्रक्रिया झाली.  यामध्ये इंग्लंडच्या खेळाडूंचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळाला. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सवर सर्वाधिक 14.50 कोटी रुपयांची बोली लावत रायझिंग पुणे सुपरजाएंट्सने त्याला विकत घेतलं. त्याच्यानंतर इंग्लंडचाच जलदगती गोलंदाज टायमल मिल्सवर 12 कोटींची बोली लावत रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. 
 
दुसरीकडे अनेक दिग्गज खेळाडूंच्या पदरी निराशा आली. भारताचा इशांत शर्मा, इरफान पठाण यांच्यासह टी-20मध्ये सध्या आघाडीचा गोलंदाज असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहीर यांच्यावर कोणी बोलीच लावली नाही त्यामुळे हे खेळाडू 'अनसोल्ड' राहिले.   
 
बोली न लागलेले खेळाडू-
इशांत शर्मा (२ कोटी)
इम्रान ताहिर (५० लाख)
इरफान पठाण (५० लाख)
मनोज तिवारी (५० लाख)
चेतश्वेर पुजारा (५० लाख)
ब्रॅड हॅडिन (१.५ कोटी)
आरपी. सिंग (३० लाख)
अभिनव मुकूंद (३० लाख)
मिचेल क्लिंगर (५० लाख)
एस. बद्रीनाथ (३० लाख)
फवाद अहमद (३० लाख)
मिचेल बिअर (३० लाख)
नॅथन लॉयन (१.५ कोटी)
राहुल शर्मा (३० लाख)
अकिला धननजया (३० लाख)
मर्लन सम्युल्स (१ कोटी)
इव्हिन लेव्हिस (५० लाख)
डॅरेन ब्राव्हो (५० लाख)
इश सोधी (३० लाख)
ब्रॅड हॉग (५० लाख)
फैज फैजल (३० लाख)
अॅलेक्स हेल्स (१ कोटी)
रॉस टेलर (५० लाख)
प्रग्यान ओझा (३० लाख)
मार्टिन गप्टिल (५० लाख)
जेसॉन रॉय (५० लाख)
कुसल परेरा (५० लाख)
निरोशॅन डिकवेला (३० लाख)
ग्लेन फिलिप्स (१० लाख)
बिली स्टॅन्लेक (३० लाख)
पंकज सिंग (३० लाख)
बेन लॉलिन (३० लाख)
सीन अबॉट (३० लाख)
ख्रिस जॉर्डन (५० लाख)
बेन डन्क (३० लाख)
जॉनी बेअरस्टॉ (१.५ कोटी)
आंद्रे प्लेचर (३० लाख)
जॉन्सन चार्ल्स (३० लाख)
दिनश चांदीमल (५० लाख)
नॅथन कोल्टर-नील (१ कोटी)
केल अबॉट (१.५ कोटी)
लक्षण संदाकन (३० लाख)
उमंग शर्मा (१० लाख)
पृथ्वी शॉ (१० लाख)
उन्मुक्त चंद (३० लाख)
असगर स्टनेकाझी (२० लाख)
आकाशदीप नाथ (१० लाख)
महिपाल लॉमरोर (१० लाख)
प्रवीण दुबे (१० लाख)
शिवम दुबे (१० लाख)
मनन शर्मा (१० लाख)
ऋषि कलारिया (१० लाख)
प्रियांक किरिट पांचाळ (१० लाख)
विष्णू विनोद (१० लाख)
श्रीवत्स गोस्वामी (१० लाख)
मोहम्मद शहजाद (५० लाख)
मोहित अहलावत (१० लाख)
मनविंदर बिस्ला (१० लाख)
अबू नेचिम (१० लाख)
उमर नझीर मीर (१० लाख)
नवदीप सैनी (१० लाख)
पवन सुयाल (१० लाख)
मयांक डागर (१० लाख)
सरबजित लड“डा (१० लाख)
मिचेल स्विप्सन (३० लाख)
अक्षय वाखरे (१० लाख)
निक मॅडिसन (५० लाख)
परवेझ रसूल (३० लाख)
जेसॉन होल्डर (१.५ कोटी)
डेव्हिड व्हिज (३० लाख)
थिसेरा परेरा (५० लाख)
फरहान बेहरादिन (३० लाख)
अन्मूल हक (३० लाख)
शेन डॉवरिच (३० लाख)