शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

IPL - तुम्हाला माहीत आहे का ? चिअरलिडर्सचं मानधन

By admin | Updated: April 4, 2017 18:55 IST

आयपीएलमध्ये चिअरलिडर्स एक महत्वाचा भाग झाल्या आहेत. प्रत्येक सामन्यात चौकार- षटकारानंतर डांस करणाऱ्या चिअरलिडर्स तुम्ही पाहत असाल.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 4 - आयपीएलमध्ये चिअरलिडर्स एक महत्त्वाचा भाग झाल्या आहेत. प्रत्येक सामन्यात चौकार- षटकारानंतर डान्स करणाऱ्या चिअरलिडर्स तुम्ही पाहत असाल. चिअरलिडर्सला पाहिल्यानंतर त्यांना किती पैसे मिळत असतील याचा विचारही तुम्ही केला असेल. त्यांचा पगार वाचून तुम्ही हैराण व्हाल. माध्यमांच्या वृत्तानुसार प्रत्येक मॅचला त्यांना 15 ते 25 हजार रुपये मिळतात. तसेच संघाने सामना जिंकल्यास त्यांना बोनसही दिला जातो. 
आयपीएलमध्ये आठ टीम खेळतात आणि प्रत्येक टीम आपल्या हिशोबाने त्यांना पगार देत असते. पण यांना कमीतकमी 6000 रुपये प्रतिमॅच मिळतातच. या व्यतिरिक्त मॅच जिंकल्यावर 3000 रुपये बोनस म्हणून दिले जातात. तसेच पार्टी आणि इतर कामासांठी 7000 ते 12000 रुपयेदेखील मिळतात. अशाप्रकारे एका सिजनला त्यांची कमाई चार लाख रूपये होते. 
 
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ही चिअरलिडर्सना सर्वात जास्त सॅलरी देणारी टीममध्ये आहे. आरसीबी आपल्या चिअरलिडर्सना प्रतिमॅच 6000 ते 12 000 रुपये देते. तसेच आरसीबी मॅच जिंकली तर बोनस म्हणून 3000 रुपये देते. तसेच एक्स्ट्रा काम आणि पार्टीजसाठी 7000-12000 रुपये  मिळतात. फोटोशूटसाठी 5000 रुपये. 
 
 
- आयपीएलच्या नवव्या मोसमात केकेआरने चिअरलिडर्सच्या मानधनात 10 टक्केने वाढ केली होती. केकेआरच्या चिअरलीडर्सना प्रतिमॅच 12000 रुपये मिळतात. तसेच टीम जिंकल्यावर 3000 रुपयांचा बोनस दिला जातो. तसेच एक्स्ट्रा काम जसे की पार्टी आणि फोटोशुटसाठी त्यांना 12000 रुपये दिले जातात. 
 
 
मुंबई इंडियन्स आणि बाकीच्या टीम चीअरलिडर्सना प्रतिमॅच 7000 ते 8000  रुपये देतात. तसेच बोनस म्हणून 3000 रुपये देतात. पार्टी आणि इतर कार्यक्रमांसाठीचा पगार त्यांच्या प्रत्येक मॅचच्या पगारावरुन ठरत असतो.