शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

‘आयपीएल’ उत्तम कमाईचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2016 03:13 IST

युवा खेळाडूंसाठी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धा ही कमाईचे उत्तम साधन आहे. या स्पर्धेच्या ४० दिवसांच्या काळात खेळाडू दहा कोटी रुपयांची कमाई करू शकतो,

नवी दिल्ली : युवा खेळाडूंसाठी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धा ही कमाईचे उत्तम साधन आहे. या स्पर्धेच्या ४० दिवसांच्या काळात खेळाडू दहा कोटी रुपयांची कमाई करू शकतो, अशी प्रतिक्रिया कपिल देव याने दिली.भारतीय उद्योग व वाणिज्य महासंघ (फिक्की) आयोजित ग्लोबस स्पोर्टस्च्या कार्यक्रमात तो बोलत होता. केंद्रीय क्रीडा सचिव राजीव यादव यावेळी उपस्थित होते.कपिल म्हणाला, क्रिकेटचा हा पेशा म्हणून चांगला पर्याय आहे. ‘आयपीएल’मुळे कमी कालावधीत खेळाडूंना दहा कोटी रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. काळ आता बदलत असून, पालक मुलांना आता सांगत आहेत की, तुला अभ्यास करायचा नसेल तर क्रिकेट खेळ.विविध प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्या पुढे येत आहेत. माध्यमांनी देखील या खेळांना प्रसिद्धी देत आपली भूमिका बजावली आहे. आता सरकारने खेळांच्या विकासासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत, असेही कपिल देव म्हणाला. देशातील क्रीडा संस्कृतीच्या वाढीसाठी शाळांमधून ठोस प्रयत्न झाले पाहिजेत. शाळाच असे स्थान असते जेथून गुणवत्तेचा विकास होतो. त्यामुळे प्रत्येक शाळेत मैदाने उभारण्यावर व क्रीडा सुविधांवर भर देणे आवश्यक आहे. असे केल्यास देशाच्या क्रीडा संस्कृतीचा पाया मजबूत होईल, असे कपिल याने सांगितले.