शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आज रंगणार आयपीएलचा लिलाव

By admin | Updated: February 16, 2015 02:41 IST

इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) आठव्या सत्रासाठी सोमवारी खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे़ भारताचा अनुभवी खेळाडू युवराज सिंग, दक्षिण आफ्रिकेचा फॉर्मात असलेला

बंगळुरू : इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) आठव्या सत्रासाठी सोमवारी खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे़ भारताचा अनुभवी खेळाडू युवराज सिंग, दक्षिण आफ्रिकेचा फॉर्मात असलेला क्रिकेटपटू हाशीम आमला यांच्यावर सर्वांची नजर असेल़ गत आयपीएलमध्ये युवराज सिंगला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १४ कोटी रुपयांत खरेदी केले होते़ या वेळीही त्याला एवढी किंमत मिळते किंवा याकडे सर्वांची नजर असेल़ याव्यतिरिक्त दिल्ली डेअर डेव्हिल्सचा कर्णधार केविन पीटरसन आणि या संघातील सर्वांत महागडा खेळाडू दिनेश कार्तिक यांच्यावरही बोली लागेल़ आफ्रिकेचा हाशीम आमला सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे सर्व संघ मालक त्याला आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्नशील असतील, तसेच भारताचा मुरली विजय, श्रीलंकेचा महेला जयवर्धने, कुमार संगकारा, एंजेलो मॅथ्यूज, इंग्लंडचा इयान मॉर्गन, एलेक्स हेल्स आणि आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज अ‍ॅरोन फिंच यांच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे़ या लिलावापूर्वी १२२ क्रिकेटपटूंना संघांनी २०१५ च्या सत्रासाठी कायम ठेवले आहे़ त्यात ७८ भारतीय आणि ४४ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे़ या वर्षी प्रत्येक फ्रँचायजीला ६३ कोटी रुपये मिळाले आहेत़ ही रक्कम गत सत्रापेक्षा ५ टक्क्यांनी अधिक आहे़ आयपीएलचे आठवे सत्र ८ एप्रिलपासून सुरू होणार आहे़ (वृत्तसंस्था)