शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

IPL 10 - मुंबईच्या विजयानंतर बटलर झाला न्यूड, व्हिडिओ व्हायरल

By admin | Updated: May 22, 2017 01:25 IST

मुंबईने पुण्यावर विजय मिळवल्यांनतर जॉस बटलर चक्क न्यूड झाला. झाले असे की, अतिशय रोमांचक सामना सुरु असलेला सामना बटलर आपल्या हॉटेल रुममध्ये पाहत होता.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 22 - मुंबईने पुण्यावर विजय मिळवल्यांनतर जॉस बटलर चक्क न्यूड झाला. झाले असे की, अतिशय रोमांचक सामना सुरु असलेला सामना बटलर आपल्या हॉटेल रुममध्ये पाहत होता. यावेळी त्याच्या अंगावर फक्त टॉवेल होता. शेवटच्या चेंडूवर पुण्याला चार धावांची गरज होती. त्यावेळी जॉनस्नने टाकलेला चेंडू ख्रिस्टियानने सिमारेषेकडे मारला पण मुंबईकर खेळाडूने तो अडवत थेट पार्थिव पटेलकडे फेकला. बाकी राहिलेले काम पार्थिवने केले. पार्थिवने तिसरी धाव घेताना सुंदरला बाद केले. सामना मुंबईने जिंकताच बटलर आपल्या आंगाला गुंडाळलेला टॉवेल काढून नाचू लागला. क्षणभर त्याला समजलेच नसावे की आपण टॉवेलच्या आत काही घातले नाही. बॉलरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा जोरात व्हायरल होताना दिसत आहे. जॉस बटलर तिसऱ्या वेळी चषक जिंकणाऱ्या मुंबईचा सलमीचा फलंदाज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे तो मायदेशी परतला आहे. आयपीएलच्या दहाव्या सत्रात त्याने पार्थिव पटेलसोबत मुंबईला धडाकेबाज सुरुवात करुन दिली. मुंबईने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंट्सला अवघ्या एका धावेने पराभूत केले आणि आयपीएल 10 च्या विजेतेपदावर कब्जा केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटाकात 129 धावा केल्या. 130 धावांचा आकडा धावफलकावर असताना मुंबईने निराश न होता अखेरच्या षटकामध्ये विजय खेचून आणला. अखेरच्या षटकात पुण्याला विजयासाठी 11 धावांची गरज होती. शेवटचे शटक टाकले ते मिचेल जॉन्सनने. जॉन्सनच्या पहिल्याच चेंडूवर चौकार पडला. पण पुढच्याच चेंडूवर मैदानात जम बसवून अर्धशतकी खेळी साकारलेलास स्टीव्ह स्मिथ झेलबाद झाला. हाच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. जॉन्सनने अचूक टप्प्यात गोलंदाजी करत एका चेंडूवर चार धावांची गरज असताना पुण्याला केवळ दोन धावा करता आल्या आणि मुंबईने सामना 1 धावेने जिंकला. स्मिथने साकारलेली अर्धशतकी खेळीवर पाणी फेरले.