शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भारताची अव्वल जिम्नॅॅस्टिकपटू दीपा करमाकरची राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:31 IST

रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत चौथा क्रमांक संपादन करून इतिहास रचणारी भारताची अव्वल जिम्नॅॅस्टिकपटू दीपा करमाकरने गुडघ्याच्या दुखापतीमुळे आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणा-या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली असल्याची माहिती तिचे मार्गदर्शक बिसवेश्वर नंदी यांनी वृत्तसंस्थेला दिली.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत चौथा क्रमांक संपादन करून इतिहास रचणारी भारताची अव्वल जिम्नॅॅस्टिकपटू दीपा करमाकरने गुडघ्याच्या दुखापतीमुळे आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणा-या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली असल्याची माहिती तिचे मार्गदर्शक बिसवेश्वर नंदी यांनी वृत्तसंस्थेला दिली. ही दुखापत दीपाला गेल्या वर्षी झाली होती.नंदी म्हणाले की, ‘राष्टÑकुल स्पर्धेसाठी सध्या दीपा तंदुरुस्त नाही. आमचे लक्ष्य तिला आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी तंदुरुस्त करायचे आहे. तशी ती तंदुरुस्त आहे, पण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिला अजून थोडा कालावधी लागेल.’ २४ व्या वर्षी दीपाच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया मागील वर्षी एप्रिलमध्ये झाली होती. आता रिहॅबिलिटेशन प्रक्रिया सुरू आहे. सध्या तिने थोडा-थोडा सराव सुरू केला असल्याचेसुद्धा नंदी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडा