शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

भारताचा स्टार पारुपल्ली कश्यपची विजयी सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:26 IST

भारतीय स्टार पारुपल्ली कश्यप याने यूएस ओपन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीला कोरियाचा अव्वल मानांकित ली ह्यूने

अनाहिम (अमेरिका) : भारतीय स्टार पारुपल्ली कश्यप याने यूएस ओपन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीला कोरियाचा अव्वल मानांकित ली ह्यून याच्यावर सनसनाटी विजय मिळविला आहे. खांद्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या कश्यपने जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर असलेल्या ली वर एक तास तीन मिनिटे रंगलेल्या सामन्यात २१-१६, १०-२१, २१-१९ ने विजय नोंदविला. खांद्याच्या दुखापतीतून परतलेला दुसरा खेळाडू समीर वर्मा यानेदेखील व्हिएतनामचा हुआंग नाम याच्यावर २१-५, २१-१० नी विजय नोंदवित सकारात्मक सुरुवात केली. एच. एस. प्रणयदेखील दुसऱ्या फेरीत दाखल झाला. त्याने आॅस्ट्रियाचा लुका रेबर याचा २१-१२, २१-१६ ने पराभव केला. हर्षिल दाणीने मेक्सिकोचा अर्तरो हर्नांडेजवर २१-१३, २१-९ ने मात केली. रितुपर्णा दासने कॅनडाची राचेला हांड्रिच हिला २१-१६, २१-१८ ने, तर कृष्णप्रिया कुदरावल्लीने अमेरिकेची माया चेनला २१-१३, २१-१६ ने नमविले. सारंग लखानी, अभिषेक येलगार, साई उत्तेगजिता राव, रेश्मा कार्तिक व ऋत्त्विका गाडे यांना मात्र सलामीलाच पराभवाचा सामना करावा लागला.