शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

भारताच्या हरिकृष्णाचा शानदार विजय

By admin | Updated: July 14, 2017 00:59 IST

जिनिव्हा फिडे ग्रां. प्री. बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत अनपेक्षित विजयाची नोंद करताना जागतिक क्रमवारीतील चौथ्या क्रमांकाच्या लेवोन आरोनियनला नमवले.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पंचगंगा नदीघाट सुशोभीकरण विकास आराखडा शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी स्थानिक नागरिकांसमोर सादर केला. नागरिकांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या आराखड्यात घाटांचे आणि नदी परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. यात ज्येष्ठ नागरिकांकरिता ११०० चौरस फुटांच्या विरंगुळा केंद्रासह गं्रथालय, दीपमाळा, वॉकिंग ट्रॅक यांसह पन्हाळगडासह शहराचे विहंगम दृश्य दिसेल असा उंच सनसेट पॉइंट, ब्रह्मपुरी पिकनिक पॉइंटला नदीकडील बाजूने दोन टप्प्यांत जोडणारा बगीचा, रिटर्निंग वॉल, आदींचा समावेश आहे. यात संपूर्ण काळ्या दगडाचा वापर केला जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करून हा आराखडा वास्तुविशारद इंद्रजित नागेशकर यांनी तयार केला आहे. हा आराखडा ३०० मीटरचा व २४ कोटी रुपये खर्चाचा आहे. त्यापैकी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. सादरीकरणानंतर बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, आदी परिसरांतील नागरिकांनी दुधाळी नाल्यासह अन्य नाल्यांचे दूषित पाणी नदीत मिसळते. ते रोखण्यासाठी एस.टी.पी. प्लॅँट कार्यान्वित करावा, पर्यटनानिमित्त येणाऱ्या महिलांकरिता स्वच्छतागृह व चेंजिंग रूमचा विचारही यात व्हावा यासह अन्य सूचनाही केल्या. माजी महापौर अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक धनंजय सावंत, आदींनी सूचना मांडल्या. यावेळी नागरिकांच्या सूचनांचा आदर करून या विकास आराखड्याची सर्वसंमतीने अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थितांना दिले. सादरीकरण वास्तुविशारद नील इंद्रजित नागेशकर यांनी केले; तर सा. बां. विभागाचे उपअभियंता बी. एम. उगळे यांनी पुरातत्त्व खात्याची या आराखड्यासाठी मंजुरी घेतल्याचे सांगितले. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते किरण शिराळे, नगरसेविका सरिता मोरे, नगरसेवक अफजल पिरजादे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, किशोर घाटगे, बापू लिंगम, सुनील जाधव, आदी उपस्थित होते.