शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

जागतिक बॉक्सिंग सीरिजमध्ये भारताचे पुनरागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:30 IST

जागतिक बॉक्सिंग संघटनेच्या (एआयबीए) अर्ध - व्यावसायिक जागतिक बॉक्सिंग सीरिज (डब्ल्यूएसबी) स्पर्धेत भारताच्या बॉक्सिंग संघाचे पुनरागमन होत आहे. आगामी फेब्रुवारी महिन्यात होणाºया या स्पर्धेच्या आठव्या सत्रातील आशियाई गटात भारतीय संघाचा समावेश करण्यात आला आहे.

लुसाने : जागतिक बॉक्सिंग संघटनेच्या (एआयबीए) अर्ध - व्यावसायिक जागतिक बॉक्सिंग सीरिज (डब्ल्यूएसबी) स्पर्धेत भारताच्या बॉक्सिंग संघाचे पुनरागमन होत आहे. आगामी फेब्रुवारी महिन्यात होणाºया या स्पर्धेच्या आठव्या सत्रातील आशियाई गटात भारतीय संघाचा समावेश करण्यात आला आहे.या स्पर्धेतील भारतीय फ्रेंचाइजीचे नाव अद्याप ठरलेले नाही. मात्र, या फ्रेंचाइजीची मालकी भारतीय बॉक्सिंग संघटनेकडे (बीएफआय) असेल. भारताचा हा अधिकृत संघ मुंबई फायटर्सची जागा घेईल. ‘बीएफआय’कडून अधिकृत मान्यत न मिळाल्यानंतर मुंबई फायटर्सने स्पर्धेतून माघार घेतली.याबाबत ‘एआयबीए’ने एका निवेदनाद्वारे म्हटले की, ‘डब्ल्यूएअबीमधील तिन्ही गटातील लढतींसह नियमित विभागीय लढती आणि विश्व प्ले - आॅफ लढती देखील खेळविण्यात येतील.यामध्ये युरोपमधून क्रिएशियन नाइट हा संघ सहभागी होत असून आशियाई गटात पहिल्यांदाच भारताकडून एक संघ सहभागी होत आहे.’ त्याचप्रमाणे, ‘आठव्या सत्रातून आम्ही आणखी पुढे जात आहोत. चांगले प्रदर्शन करण्याची भारतीय बॉक्सर्सची भूक आणखी वाढत आहे. यामुळे या स्पर्धेला नवे वलय आणि स्तर मिळेल. तसेच, क्रोएशिया नाइट संघाच्या सहभागामुळे या स्पर्धेत बॉक्सिंगमधील सर्व मोठे देश जोडले जातील,’ असेही ‘एआयबीए’ने म्हटले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :boxingबॉक्सिंग