शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

भारतीय युवा फुटबॉल संघाचा पराभव

By admin | Updated: May 2, 2017 01:21 IST

भारताच्या १७ वर्षांखालील फुटबॉल संघाला एका सराव सामन्यात पोर्तुगालचा स्थानिक संघ एस्टोरिलविरुध्द १-४ असा पराभव

नवी दिल्ली : भारताच्या १७ वर्षांखालील फुटबॉल संघाला एका सराव सामन्यात पोर्तुगालचा स्थानिक संघ एस्टोरिलविरुध्द १-४ असा पराभव पत्करावा लागला.लिस्बेन येथे झालेला हा सामना एकतर्फी झाला. आठव्या मिनिटाला मोंटेरोने गोल करुन एस्टोरिलने आघाडी घेत वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. वेलेजने ३३व्या मिनिटाला गोल करुन एस्टोरिलची आघाडी २-० अशी केली. दडपणाखाली आलेल्या भारताकडून अनेक चुकाही झाल्या. भारतीय संघाच्या कमजोर बचावाचा फायदा घेत बर्नाडो याने ५५व्या गोल करुन एस्टोरिलची आघाडी ३-० अशी भक्कम केली. यानंतर, भारतीय खेळाडूंनी काहीसा चांगला बचाव करुन काहीवेळ पोर्तुगीज आक्रमण रोखले. तसेच, ७८व्या मिनिटाला रहीम अलीने शानदार गोल करुन भारताची पिछाडी १-३ अशी कमी केली. परंतु, यानंतर आंद्रेड याने ८८व्या मिनिटाला गोल करुन एस्टोरिलच्या ४-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केला. (वृत्तसंस्था)