शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिला हॉकी संघ न्यूझीलंडला रवाना

By admin | Updated: May 10, 2017 01:01 IST

न्यूझीलंडविरुद्ध १४ मेपासून प्रारंभ होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय महिला हॉकी संघ आज मंगळवारी रवाना झाला.

नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध १४ मेपासून प्रारंभ होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय महिला हॉकी संघ आज मंगळवारी रवाना झाला. भारतीय महिला संघ न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघाने यापूर्वी कॅनडातील व्हेंकूवरमध्ये महिला हॉकी विश्व लीगचा दुसरा टप्पा जिंकला होता. भारतीय संघ जोहान्सबर्ग येथे खेळल्या जाणाऱ्या महिला हॉकी विश्व लीग सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे. राणीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात सुशील चानू, रितू राणी, दीप ग्रेस इक्का, सुनीता लाकडा, वंदना कटारिया, नवजेयत कौर यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.संघ रवाना होण्यापूर्वी प्रतिक्रिया देताना राणी म्हणाली, ‘आमच्या खेळात बराच फरक पडला आहे. आमचे फिटनेस, तंत्र आणि मार्किंग सुधारले आहे.’नवे प्रशिक्षक जोएर्ड मारिने यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने भोपाळमध्ये बेलारुस संघाचा मालिकेत ५-० ने पराभव केला होता. प्रशिक्षक म्हणाले, ‘आपल्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या न्यूझीलंड संघाविरुद्धच्या मालिकेच्या निमित्ताने आपल्यातील उणिवा दूर करता येतील. त्याचा आम्हाला विश्व लीग सेमीफायनलमध्ये लाभ होईल.’ (वृत्तसंस्था)