शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

‘रोड डू लंडन’साठी भारतीय संघ सज्ज

By admin | Updated: August 5, 2015 23:32 IST

इंग्लंड येथे रंगणाऱ्या राष्ट्रीय ग्रास कोर्ट स्पर्धेसाठी भारताचा ज्युनियर टेनिस संघ आज रवाना होणार असून त्यांच्यासमोर गतस्पर्धेतील यशस्वी

नवी दिल्ली : इंग्लंड येथे रंगणाऱ्या राष्ट्रीय ग्रास कोर्ट स्पर्धेसाठी भारताचा ज्युनियर टेनिस संघ आज रवाना होणार असून त्यांच्यासमोर गतस्पर्धेतील यशस्वी कामगिरी कायम राखण्याचे आव्हान असेल. गतवर्षी झालेल्या या स्पर्धेत भारताने दोन विजेतेपदांवर कब्जा केला होता. १० ते १५ आॅगस्ट दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेत सचित शर्मा आणि शशांक तीर्थ यांच्यावर मुलांच्या गटात मदार असेल. तर महेक जैन आणि प्रिंकल सिंग मुलींच्या गटातून भारताचे प्रतिनिधीत्व करतील. रोड टू विम्बल्डन २०१५ च्या स्पर्धेत या चारही खेळाडुंनी अंतिम खेळाडूंमध्ये स्थान मिळवताना राष्ट्रीय ग्रास कोर्ट या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी स्वत:ला पात्र ठरवले.दरम्यान सध्या आयटिएफ विश्व ज्युनियर टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी महेक आणि प्रिंकल झेक प्रजासत्ताक येथे असून या दोघीही येथूनच थेट लंडनला पोहचतील. आॅल इंडिया टेनिस असोसिएशनकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलींच्या प्रशिक्षिका अंकिता भांबरी यांच्यासह सचित आणि शशांक स्पर्धेसाठी रवाना होतील. (वृत्तसंस्था)