शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

भारतीय क्रिकेटपटूंनी घेतला बीच व्हॉलिबॉलचा आनंद

By admin | Updated: July 8, 2016 19:20 IST

भारतातून लांबच्या प्रवासानंतर विंडीजमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाने शनिवारपासून प्रारंभ होणाऱ्या दोन दिवसीय सराव सामन्यापूर्वी बीच व्हॉलिबॉलचा आनंद घेतला.

सेन्ट किटस : भारतातून लांबच्या प्रवासानंतर विंडीजमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाने शनिवारपासून प्रारंभ होणाऱ्या दोन दिवसीय सराव सामन्यापूर्वी बीच व्हॉलिबॉलचा आनंद घेतला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणि नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया शनिवारी सेन्ट किट््समधील वॉर्नर पार्कमध्ये विंडीज अध्यक्ष इलेव्हविरुद्ध दोन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. यानंतर दुसरा सराव सामना याच मैदानावर १४ जुलैपासून खेळला जाणारआहे.सेन्ट किट््स विंडीजमधली सर्वांत शानदार बेटांपैकी एक असून  शुगर सिटी म्हणून ओळखल्या जाते. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अन्य खेळाडूंनी बराच वेळ बीच व्हॉलिबॉलचा आनंद घेतला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टिष्ट्वटरवर एक छायाचित्र पोस्ट केले असून त्यात खेळाडू व्हॉलिबॉल खेळताना दिसत आहेत.बीसीसीआयने एक मिनिट १४ सेकंदाचा एक व्हिडीओ अपलोड केला असून त्यात खेळाडू बीच व्हॉलिबॉल खेळताना दिसतात. विराटसह काही खेळाडू शॉर्टलेस होते तर काही खेळाडूंनी निळ्या रंगाचा भारतीय संघाचा टी-शर्ट परिधान केलाहोता. टीम इंडियाने शुक्रवारीही सराव केला.