शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

भारतीय बॉक्सिंग महासंघ मान्यताप्राप्त संस्था : एआयबीए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:30 IST

नवी दिल्ली : भारतीय बॉक्सिंग महासंघ(बीएफआय)हीच आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्था असून, निलंबित करण्यात आलेल्या भारतीय अ‍ॅमेच्युअर बॉक्सिंग महासंघाला भारतीय आॅलिम्पिक संघटनेने(आयओए)पुन्हा मान्यता देण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा एआयबीएने दिला आहे.

नवी दिल्ली : भारतीय बॉक्सिंग महासंघ(बीएफआय)हीच आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्था असून, निलंबित करण्यात आलेल्या भारतीय अ‍ॅमेच्युअर बॉक्सिंग महासंघाला भारतीय आॅलिम्पिक संघटनेने(आयओए)पुन्हा मान्यता देण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा एआयबीएने दिला आहे.एआयबीएचे अंतरिम अध्यक्ष फ्रान्को फॉलसिनेली यांनी आयओए अध्यक्ष एन. रामचंद्रन यांना लिहिलेल्या पत्रात बीएफआय भारतात एकमेव मान्यताप्राप्त बॉक्सिंग संघटना असून, अन्य कुण्याही संस्थेला आम्ही अधिकृत मान्यता दिली नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे रामचंद्रन यांनी आयओए सचिव राजीव मेहता यांना लिहिलेल्या पत्रात मान्यता काढून घेण्यात आलेली आयएबीएफ आयओएची मान्यताप्राप्त संस्था असल्याचे स्पष्ट केले. एआयबीएने आयएबीएफला २०१४ मध्ये निलंबित केले; पाठोपाठ क्रीडा मंत्रालयानेदेखील मान्यता रद्द केली होती.