शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय तिरंदाज कांस्यपदक प्ले आॅफमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:54 IST

भारतीय पुरुष कंपाऊंड संघ येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्व चषकाच्या चौथ्या पर्वात अद्यापही कांस्यपदकाच्या शर्यतीत आहे; परंतु दुसरीकडे रिकर्व्ह गटात सर्वच तिरदाजांची निराशाजनक कामगिरी सुरू आहे.

बर्लिन : भारतीय पुरुष कंपाऊंड संघ येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्व चषकाच्या चौथ्या पर्वात अद्यापही कांस्यपदकाच्या शर्यतीत आहे; परंतु दुसरीकडे रिकर्व्ह गटात सर्वच तिरदाजांची निराशाजनक कामगिरी सुरू आहे. अभिषेक वर्मा, अमन सैनी आणि अमनजितसिंह या पाचव्या मानांकित भारतीय त्रिकुटाने स्पेनला २२८-२२२ असे पराभूत करीत विजयी सुरुवात केली आणि उपांत्यपूर्व फेरीत १३ व्या मानांकित स्वीडनवर २३१-२२९ असा विजय मिळवला.तथापि, भारतीय संघाला अमेरिकेविरुद्ध २२८-२३३ असा पराभव पत्करावा लागला. भारत आता कांस्यपदकासाठी शनिवारी होणाºया लढतीत कमी रँकिंग असणाºया जर्मनीशी दोन हात करेल.ज्योती सुरेखा वेनाम, तृषा देब आणि स्नेहल मंडारे यांचा समावेश असलेल्या तृतीय मानांकित भारतीय कंपाऊंड महिला संघाला पहिल्या फेरीत बाय मिळाला. त्यामुळे ते उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरले. तथापि, भारतीय संघाला अंतिम आठमध्ये ११ व्या मानांकित दक्षिण आफ्रिकेकडून शूटआॅफमध्ये २८-२९ असा निसटता पराभव पत्करावा लागला. कंपाऊंड मिश्रित संघदेखील उपांत्यपूर्व फेरीत मेक्सिकोकडून ?१४९-१५६ ने पराभूत झाला.कंपाऊंडच्या वैयक्तिक गटात केवल वर्मा आणि ज्योती हेच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचू शकले, तर अन्य खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आले.