शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भारत दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन

By admin | Updated: February 13, 2017 00:12 IST

यजमान भारताने अंधांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ९ विकेटस्नी पराभव करीत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळविले.

बंगळुरू : यजमान भारताने अंधांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ९ विकेटस्नी पराभव करीत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळविले. सलामीवीर प्रकाश जयराम्मैया आणि कर्णधार अजय कुमार रेड्डी यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने हा डबल धमाका केला.प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने बदर मुनीरच्या ५७ धावांच्या मदतीने ८ बाद १९७ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना भारताने १७.४ षटकांत २00 धावा करून विजय मिळविला. सामनावीर प्रकाशने ९९ धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार रेड्डीने ४३ धावा केल्या. याच्यापूर्वी २0१२ मध्ये या दोन संघांत लढत झाली होती. त्यावेळीही भारताने विजय मिळविला होता. आजच्या विजयाने भारताने लीग सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. स्पर्धेत सर्वाधिक ५७0 धावा करणाऱ्या पाकिस्तानच्या बदर मुनीर याला स्पर्धावीरचा पुरस्कार देण्यात आला.स्पर्धेत ९ पैकी ८ सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला प्रकाश आणि रेड्डीने पहिल्या विकेटसाठी १0.२ षटकांत ११२ धावांची उत्तुंग सलामी दिली होती. रेड्डी धावचित झाल्यानंतर केतन पटेलने प्रकाशला चांगली साथ दिली. केतनने २६ धावा केल्या. (वृत्तसंस्था)पंतप्रधानांकडून अभिनंदनटी-२० विश्वचषक स्पर्धेत विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या भारतीय अंध संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, भारताने अंधांचा टी-२० विश्वचषक जिंकल्यामुळे मी खूप खूश आहे. संघाचे अभिनंदन. त्यांच्या कामगिरीचा भारताला अभिमान आहे. ऐतिहासिक कामगिरीक्रीडामंत्री विजयकुमार गोएल यांनी संघाला पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे की, अंधांच्या क्रिकेट संघाने क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात सोनेरी अध्याय जोडला आहे. रिओ पॅरॉलिम्पिकमधील सफलतेनंतर ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.