शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मितालीच्या खेळीने भारत विजयी

By admin | Updated: February 8, 2016 03:41 IST

मिताली राजच्या ८९ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध महिलांच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात रविवारी १८ चेंडू व ५ गडी राखून विजय मिळवला.

होबार्ट : मिताली राजच्या ८९ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध महिलांच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात रविवारी १८ चेंडू व ५ गडी राखून विजय मिळवला. त्याचबरोबर मितालीने आॅस्ट्रेलियाला सफायापासून रोखण्यात यशही मिळवले. महाराष्ट्राच्या स्मृती मंधाना हिनेही ५२ चेंडूंत ७ चौकारांसह ५५ धावा फटकावताना भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.आॅस्ट्रेलियाने निर्धारित ५0 षटकांत ७ बाद २३१ धावा केल्या. त्यानंतर मितालीच्या ११३ चेंडूंतील १२ चौकारांसह फटकावलेल्या ८९ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने विजयी लक्ष्य ४७ व्या षटकांत ५ बाद २३२ धावा करीत गाठले. आॅस्ट्रेलियाने अखेरचा वनडे सामना गमावल्यानंतर ही तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. भारताने याआधी आॅस्ट्रेलियाविरुद्ध टष्ट्वेंटी-२0 मालिका २-१ फरकाने जिंकली होती. भारताने अखेरचा वनडे सामना जिंकताना आॅस्ट्रेलिया दौऱ्याचा समारोप विजयाने केला.संक्षिप्त धावफलक : आॅस्ट्रेलिया : ५0 षटकांत ७ बाद २३१. (ए. ब्लॅकवेल ६0, पेरी ५0. शिखा पांडे ३/५0, राजेश्वरी गायकवाड २/४१).भारत : ४७ षटकांत ५ बाद २३४. (स्मृती मंधाना ५५, मिताली राज ८९, पूनम राऊत २४, एच. कौर २२. पेरी २/५0).