शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भारत करणार युवा आॅलिम्पिक, आशियाड, आॅलिम्पिकची दावेदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:26 IST

भारत वरील तिन्ही स्पर्धांची दावेदारी सादर करेल. यजमानपद मिळो वा न मिळो पण आम्ही दावेदारी सादर करणार आहोत.

नवी दिल्ली : भारत २०२६ चे युवा आॅलिम्पिक, २०३० च्या आशियाड आणि २०३६ च्या आॅलिम्पिक आयोजनाची दावेदारी सादर करणार असल्याची माहिती भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी दिली.बत्रा यांनी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती प्रमुख थॉमस बाक आणि आशियाई आॅलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष शेख अहमद अल सबाह यांची गुरुवारी भेट घेतली. या तिन्ही प्रमुखांमध्ये आयोजनासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.पत्रकारांना बैठकीची माहिती देताना बत्रा म्हणाले, ‘भारत वरील तिन्ही स्पर्धांची दावेदारी सादर करेल. यजमानपद मिळो वा न मिळो पण आम्ही दावेदारी सादर करणार आहोत.’ भारताने याआधी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाड आणि फिफा अंडर १७ फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन केले आहे.भारताच्या दावेदारीवर आश्वासन देण्याचे थॉमस बाक यांनी टाळले. ते म्हणाले,‘ भारतात आयोजन क्षमता आहे असे मी सांगू इच्छितो. भारताला एक ना एक दिवस आॅलिम्पिकचे यजमानपद मिळेल. सध्या या स्पर्धेबाबत दावेदारी सुरु झाली नसल्याने काही भाष्य करणे व्यर्थ आहे.’आॅलिम्पिक यजमानपदासंदर्भात ते म्हणाले, ‘२०२८ चे आॅलिम्पिक यजमानपद निश्चित झाले आहे. पुढील संधी २०३२ मध्ये असेल. सध्या २०२६ च्या हिवाळी आॅलिम्पिकची प्रक्रिया सुरू आहे. हिवाळी आॅलिम्पिक आयोजनात भारताला सारस्य नसेल. हिवाळी आयोजनासाठी सध्या सात शहरांनी दावेदारी सादर केली आहे.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडा